मुंबईत 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करायचाय? या ठिकाणांना नक्की भेट द्या!

मरिन ड्राईव्ह

मुंबईमध्ये जर तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करणार असाल तर तुमच्यासाठी मरिन ड्राईव्ह एक उत्तम संध्याकाळ राहिल.

क्रूझ डिनर

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यालगत रोमँटिक डिनर क्रूझसाठी तयारी करा आणि मुंबईच्या क्षितिजाची मनमोहक दृश्य पाहून प्रेम व्यक्त करा.

ताज हॉटेल

खिशा जड असेल तर तुम्ही ताज हॉटेलचा रस्ता पकडू शकता. समोरच्या गेटवेचं दृष्य पाहून तुम्हालाही आनंद होईल.

हॅगिंग गार्डन

मलबार हिलमधील हॅगिंग गार्डन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. सूर्यास्तचा मजा देखील तुम्हाला घेता येईल.

पवई तलाव

पक्षीनिरीक्षण हा तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा आवडता छंद असेल, तर तुम्ही पवई तलावावर जाऊ शकता.

जुहू बीच

एखाद्या शांत जागी तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत जायचं असेल तर तुम्ही जुहू बीचवर जाऊन आनंद लुटू शकता.

बांद्रा फोर्ट

बांद्रा फोर्ट इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण उत्तम राहिल. यानंतर तुम्ही डिनरसाठी वांद्रे बँडस्टँडला जाऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story