'तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा की, मी घोसाळकरला...'; पत्नीचा धक्कादायक खुलासा
Abhishek Ghosalkar Shoot Dead Mauris Bhai Wife Big Revelation: फेसबुक लाईव्हवर मुलाखत सुरु असतानाच माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या
Feb 9, 2024, 12:43 PM IST'कालचं गॅंगवॉर उबाठा गटाचे, मॉरिसला मोठं करण्याचं काम सामनातून'
Abhishek Ghosalkar Murdered: मला उबाठा मोठी करायची आहे, असे आरोपीचे बॅनर आहेत. कालच गॅंगवॉर उबाठा गटाचे आहे, असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
Feb 9, 2024, 11:36 AM IST'राज्यातली कायद्याची स्थिती बिघडली असं म्हणणं..'; घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Abhishek Ghosalkar Firing News: शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरीसनेही नंतर आत्महत्या केली, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Feb 9, 2024, 11:32 AM IST'तुम्ही अशा माणसाला...'; अभिषेक घोसाळकरांच्या हत्येपूर्वी 'ही' होती मॉरिसची शेवटची पोस्ट
Abhishek Ghosalkar Firing Case : शिवसेना उद्धव ठाकरे गटातील दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नरोन्हा याने काही दिवसांपूर्वी एक सोशल मीडिया पोस्ट केली होती.
Feb 9, 2024, 09:56 AM ISTMumbai News : मुंबईकरांच्या भल्यासाठीच अटल सेतूवर एसटी धावत नाही; समोर आलं खरं कारण
देशातील सर्वात मोठा सागरी सेतू म्हणून आकारास आलेल्या आणि अनेकांसाठीच कुहूहलाचा विषय असणाऱ्या अटल सेतू अर्थात शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचा लोकार्पण सोहळा काही दिवसांपूर्वीत पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आलं आणि त्या दिवसापासून आतापर्यंत या मार्गानं लाखो वाहनांनी प्रवास केला. मुंबई या मुख्य प्रवाहाती शहराला नवी मुंबई आणि नजीकच्या भागाशी जोडणाऱ्या आणि प्रवासाचा वेळ मोठ्या फरकानं कमी करणाऱ्या या अटल सेतूमुळं शहरातील वाहतुकीतही बरेच सकारात्मक बदल झाले.
Feb 9, 2024, 09:42 AM IST'घोसाळकरांवर हल्ला करणारा हाफ चड्डीवरच, घडलेली घटना..'; 'सरकारच्या बदनामी'चा उल्लेख करत अजित पवारांची प्रतिक्रिया
Abhishek Ghosalkar Firing Case : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी फेसबुक लाइव्हदरम्यान हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मोरिस नोरोन्हा याने घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली.
Feb 9, 2024, 09:21 AM ISTVIDEO | मुख्यमंत्री मॉरिसला भेटले, संजय राऊतांचा गंभीर आरोप
संजय राऊत यांनी मोरिस व एकनाथ शिंदे यांचा भेटतानाचा फोटो पोस्ट केला आहे.
Feb 9, 2024, 08:50 AM IST'घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला CM शिंदेंनी दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर'; '4 दिवसांपूर्वीच..'
Abhishek Ghosalkar Shoot Dead Sanajy Raut Post: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच घोसाळकरांच्या हत्येची घटना घडल्याने एकच खळबळ
Feb 9, 2024, 08:37 AM ISTAbhishek Ghosalkar Death : चार मिनिटांचं फेसबुक लाईव्ह, 'ती' चार वाक्य आणि... मॉरिसच्या संशयास्पद हालचाली उघड
Abhishek Ghosalkar Latest News: ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या.
Feb 9, 2024, 07:38 AM ISTकार्यालयातून बोलावून 5 गोळ्या झाडल्या, अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करणारा मॉरिसभाई कोण?
Abhishek Ghosalkar: फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. यावेळी मॉरिस भाईने 5 गोळ्या झाडल्याचं म्हटलं गेलंय.
Feb 8, 2024, 09:34 PM ISTफेसबूक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकर यांच्यावर हल्ला, गोळीबाराचा लाईव्ह Video
Abhishek Ghosalkar: अभिषेक घोसाळकर मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबूक लाईव्ह करत होते. फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
Feb 8, 2024, 09:07 PM ISTमोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या दहिसरमधल्या माजी नगरसेवकावर गोळीबार
Shivsena : शिवसेना ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार (Firing) झाल्याची घटना समोर आली आहे.
Feb 8, 2024, 08:09 PM ISTमुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आणलं अॅप, अशी करा तक्रार?
Mumbai Air Pollution : मुंबईतील वायू प्रदूषण हा आता गंभीर प्रश्नन बनलाय. हवेच्या खराब गुणवत्तेमुळे मुंबईत धुळीचे थर पाहिला मिळतायत. माणसांसह, पक्षी, प्राण्यांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने एक अॅप तयार केलं आहे.
Feb 8, 2024, 02:38 PM ISTबापरे! सध्याची तरुणाई संकटात; तुम्हालाही सतावतेय का 'ही' समस्या?
Mental Health and Depression: सध्या प्रत्येक नागरिकाचं आयुष्य हे घडाळाच्या काट्यावर चालत असतं असं म्हणायला हरकत नाही. पण, हाच वेग शहरातील अनेकांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवरही परिणाम करताना दिसत आहे.
Feb 8, 2024, 09:38 AM IST
ये हुई ना बात! आता अटल सेतूवरून बेस्ट बसनं करा प्रवास; पाहा कसा असेल मार्ग
Mumbai News : मुंबईमध्ये सध्या चर्चेत असणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे शिवडी न्हावा शेवा अटल सेतू. काही दिवसांपूर्वीच लोकार्पण करण्यात आलेल्या या सागरी सेतूसंदर्भातली ही मोठी बातमी.
Feb 8, 2024, 07:45 AM IST