mumbai

Mumbai News : 1 मार्चपासून मुंबईकरांवर पाणी संकट? पालिका आयुक्तांकडे 10 टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव

Mumbai Water Cut : उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच होळीपूर्वीच मुंबईकरांवर पाणी संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पाणी आतापासूनच जपून वापरा. 

Feb 15, 2024, 08:23 AM IST

मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी; मनोज जरांगेंच्या उपोषणामुळं आता सरकार...

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पेटला असून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारनंही महत्त्वाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

 

Feb 15, 2024, 08:09 AM IST

PHOTOS: इंग्लंडच्या राजाला आहेरात मिळालेलं भारतातील 'हे' शहर आज आहे सोन्याची खाण; माहितीये का त्याचं नाव?

Mumbai Interesting Facts: मुळात एक शहर तयार होऊन ते प्रगतीपथावरून पुढे जाण्याची ही प्रक्रियाच फार कमाल आहे. मायानगरीसुद्धा यास अपवाद नाही. तुम्हाला काही अंदाज येतोय का? 

Feb 14, 2024, 02:32 PM IST

'माझ्या प्रिय नवऱ्यासाठी...'; लग्नाच्या वाढदिवशी अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तेजस्वी घोसाळकर यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने एक भावनिक पोस्ट केली आहे.

Feb 14, 2024, 01:23 PM IST

Mumbai News : 'जय श्रीराम बोला, तरच...' कॅब चालकाची दादागिरी; डॉक्टरने शेअर केला अनुभव

मुंबईत दर दिवशी अनेकांची ये-जा होते. विविध माध्यमांचा वापर करत प्रत्येक जण आपल्या परिनं या शहरात प्रवास करताना दिसतो. महत्त्वाचा मुद्दा असा, की हा प्रवास किंवा या प्रवासाचा अनुभव प्रत्येकासाठीच चांगला असतो असं नाही. शहरात नुकतीच घडलेली घटना हेच सुचवते आहे. मुंबईत नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला जिथं, एका वरिष्ठ डॉक्टरांना कॅब चालकाच्या विचित्र वागण्याला सामोरं जावं लागलं. 

Feb 14, 2024, 12:36 PM IST

Mumbai News : मुंबईत पाणीबाणीचे संकेत; 'या' महिन्यापासून 10 ते 20 टक्के पाणी कपात?

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी पाणी पुरवठ्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठ्या पाहता पाणीकपातीचं संकट घोंगावतंय.

 

Feb 14, 2024, 09:55 AM IST

'या' अटीची पूर्तता होताच अटल सेतूवरून शिवनेरीचा सुसाट प्रवास शक्य; मुंबई- पुण्याचं अंतर आणखी कमी

Atal Setu News : मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या अटल सेतू अर्थात शहरातील नव्या सागरी सेतूवरून प्रवास करण्याचं आणखी एक माध्यम तुमच्या सेवेत येणार आहे. 

Feb 14, 2024, 08:09 AM IST

मुंबईतल्या बेघर मुलांच्या शिक्षणासाठी मोठं पाऊल, सुरु होणार पहिली 'सिग्नल शाळा'

Mumbai Signal School : बेघर मुलांना अद्ययावत शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने पुढाकार घेतला आहे. चेंबुर इथल्या अमल महल या ठिकाणी अद्ययावत सुविधेच्या शाळेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद केली जाणार आहे. 

 

Feb 13, 2024, 06:47 PM IST

नेरूळ ते मंत्रालय...; अटल सेतूवर धावणार एसी बस, किती असेल तिकिटभाडे जाणून घ्या

NMMT on Mumbai Trans Harbour Link: नवी मुंबईकर लवकरच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन प्रवास करु शकणार आहेत. लवकरच या मार्गावरुन बसेस धावणार आहेत. किती असेल भाडे जाणून घ्या

Feb 13, 2024, 02:11 PM IST

मस्तच! अवघ्या 50- 55 मिनिटांत गाठता येणार पुणे; अटल सेतूच्या नव्या मार्गिकेचे फायदेच फायदे

Atal Setu News : कसा असेल नवा मार्ग, कुठून सुरु होऊन कुठे सोडणार ही वाट? पाहून कधी तुमच्या वापरात येणार आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प... 

 

Feb 13, 2024, 10:52 AM IST

48 तासांत भूमिका स्पष्ट करतो म्हणणाऱ्या अशोक चव्हाणांचा आजच होणार भाजप प्रवेश

Maharashtra Politics : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Feb 13, 2024, 08:35 AM IST