mumbai

मुंबईत हटके आणि लोकप्रिय वडापाव कुठे मिळतात?

आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. मात्र मुंबईकराइतके वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार तेही खरचं. जर तुम्हालाही मुंबईत हटके आणि लोकप्रिय वडापाव कुठे मिळतात? हे माहीत नसेल तर ही बातमी नक्की वाचा. 

Jan 31, 2024, 05:04 PM IST

मुंबईकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका, लवकरच आरे ते बीकेसी धावणार मेट्रो!

Mumbai Metro : मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर-दक्षिण जोडणारी मेट्रो 3 या भूमिगत मार्गिकेचा पहिला टप्पा  2023 मध्ये सुरू होऊ शकला नाही. मात्र मागील वर्षी या कामाला विलंब झाला असला तरी यंदा एप्रिल महिन्यापूर्वी हा मेट्रो मार्ग सुरु होणार आहे. 

Jan 31, 2024, 02:15 PM IST

जानेवारी महिन्याच्या शेवटी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ? पेट्रोल डिझेलचा आजचा दर काय?

Petrol Diesel Price Today : नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरु होत आहे. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी खिशाला झळ बसणार की थोडासा दिलासा मिळणार? काही शहरात पेट्रोल डिझेलचे दर जास्त दिसतात तर काही शहरात पेट्रोलचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Jan 31, 2024, 11:37 AM IST

तरुणींचा हैदोस; त्या दोघी आल्या, दाराला कडी लावली आणि...; मुंबईतील धक्कादायक प्रकाराचा Video Viral

Mumbai News : मुंबईमध्ये अशी अनेक ठिकाणं, असे अनेक विभाग आहेत ज्यांचा उल्लेख शहराचा उच्चभ्रू भाग म्हणून केला जातो. याच मुंबईत घडलीये एक धक्कादायक घटना. 

 

Jan 30, 2024, 12:17 PM IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनिती, रामभक्तांसाठी 6 मतदारसंघातून विशेष ट्रेन

Mumbai Ayodhya Special Train: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रामलल्लाचे दर्शन मोहीम हातात घेतली आहे. रामभक्तांसाठी 6 मतदारसंघातून 6 विशेष ट्रेन धावणार आहेत. 

Jan 30, 2024, 09:56 AM IST

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; एकाचवेळी 11 ठिकाणी छापेमारी

ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबईत एकावेळी 11 ठिकाणी छापेमारी करत 22 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.  

Jan 29, 2024, 07:39 PM IST

भारतीय रेल्वेमध्ये 'मराठी तरुण-तरुणींना' संधी; राज ठाकरेंनी केली महत्त्वाची पोस्ट

MNS Raj Thackeray : भारतीय रेल्वेतील महत्त्वाच्या पदांच्या भरतीबाबत राज ठाकरेंनी महत्त्वाची पोस्ट केली आहे. राज ठाकरेंनी जास्तीत जास्त मराठी तरुण तरुणींनी या भरतीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केले आहे.

Jan 29, 2024, 11:30 AM IST

कोस्टल रोडवरुन धावणार बेस्ट बस; फक्त 12 तासांसाठीच मुंबईकरांच्या सेवेत असणार सागरी सेतू

Mumbai Coastal Road : कोस्टल रोड हा प्रकल्प फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरु असणार आहे. या प्रकल्पामुळे इंधनाची 34 टक्के तर वेळेची 70 टक्के बचत होणार असल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Jan 29, 2024, 08:43 AM IST

2 तासांचे अंतर अवघ्या 15 मिनिटांत! शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूवर आतापर्यंत किती टोलवसुली झाली माहितीये?

Atal Setu : भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये 3 लाखांहून अधिक वाहनांनी या अटल सेतूवरुन प्रवासाचा आनंद लुटला आहे. 

Jan 29, 2024, 08:29 AM IST

'...तर 2 लाथा मारल्या असत्या'; BMC कर्मचाऱ्यांनी जात विचारल्याने संपातला पुष्कर जोग

Maratha Resevation : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या सर्वेक्षणावरुन अभिनेता पुष्कर जोगने संताप व्यक्त केला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावरुन पुष्कर जोग संतापला आणि त्याने पुढच्यावेळी असा प्रश्न विचारला तर कानाखाली मारेल, असे म्हटलं.

Jan 28, 2024, 02:58 PM IST

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल किती झाले कमी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

तुम्ही जर पेट्रोल भरायला बाहेर पडणार असाल तर आधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे प्रतिलिटर दर काय आहेत ते जाणून घ्या. कारण आज महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल महागले आहे. 

Jan 28, 2024, 10:53 AM IST