mumbai

चलो मुंबई! मोदींनी उद्घाटन केलेल्या 3500 कोटींच्या सुरत हिरा मार्केटमधून व्यापारी पळाले, कारण..

Diamond Merchant Walk Out Of Surat Diamond Bourse: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 17 डिसेंबर 2023 रोजी सूरत डायमंड बोर्स नावाने सुरु करण्यात आलेल्या या हिरे बाजारपेठेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या महिन्याभरात या बाजारपेठेला घरघर लागली आहे.

Jan 24, 2024, 10:49 AM IST

एक अंदाज चुकल्याने 3 रेल्वे कर्मचाऱ्यांचा ट्रॅकवर मृत्यू; दोघांच्या कुटुंबियांना मिळणार 40 लाख

Western Railway Employees Run Over By Local Train: प्रशासनाने वारंवार विनंती केल्यानंतरही एका महत्त्वाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या तिघांना प्राण गमावावे लागल्याचा आरोप पश्चिम रेल्वे मजदूर संघाने केला आहे. 

Jan 24, 2024, 10:00 AM IST

Mumbai News : ...म्हणून मुंबईतील रस्ते बंद ठेवणार का? BMC ला हायकोर्टानं फटकारलं

High Court On BMC : मुंबईतील रस्त्याच्या कामांच्या मुद्यावरुन हायकोर्टाने मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले. 

Jan 24, 2024, 07:59 AM IST

मुंबई महापालिकेच्या FD मध्ये तब्बल 'इतक्या' हजार कोटींची घट; रक्कम फारच मोठी

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विकासाच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असतानाच या महानगरपालिकेविषयीची महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे. 

 

Jan 24, 2024, 07:43 AM IST

मुंबईच्या मीरारोडमध्ये योगी पॅटर्न, तणावानंतर अवैध बांधकामांवर फिरवला बुलडोझर

Mumbai Mira Road : मुंबईतल्या मीरारोड भागात दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना अटक करण्याबरोबरच अवैध बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले होते. 

Jan 23, 2024, 07:30 PM IST

'आमची विवेकबुद्धी हादरली'; कायद्याच्या विद्यार्थ्यांची सुट्टी रद्द करण्याची याचिका पाहून कोर्टानं फटकारलं

Bombay High Court : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने याचिका राजकीय हेतूने फेटाळून लावली आणि असे म्हटले आहे.

Jan 22, 2024, 08:21 AM IST

मुंबईत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांचे सर्वेक्षण; BMC चे मुंबईकरांना अवाहन

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांच्या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा असे अवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. 

Jan 21, 2024, 08:55 PM IST

Manoj Jarange-Patil : दादागिरीची भाषा करू नका, जरांगेंकडून पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटम

Manoj Jarange-Patil :  मराठा आरक्षणासाठी मिळल्याशिवाय आता माघार नाही, असा ठाम भूमिका घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मायभूमीत जरांगे पाटील पोहोचल्यावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात 

Jan 21, 2024, 08:32 AM IST

मुंबईसह कोकणात गारठ्याला सुरुवात, पाहा राज्यभरात कसे आहे तापमान?

Cold Weather: 23 जानेवारीपर्यंत तापमान 26 अंश सेल्सिअस राहणार आहे. 

Jan 21, 2024, 06:39 AM IST
Marathas towards Mumbai PT2M43S

मनोज जरांगे हजारो मराठी बांधवांसोबत मुंबईकडे रवाना

मनोज जरांगे हजारो मराठी बांधवांसोबत मुंबईकडे रवाना

Jan 20, 2024, 01:30 PM IST

Manoj Jarange Patil : 'मी तुमच्यात असो-नसो...' जरांगे यांचा कंठ दाटला, डोळे पाणावले

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यासाठी मनोर जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. 

Jan 20, 2024, 12:40 PM IST

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, 'या' मागण्या सरकार मान्य करतील का?

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तसेच सरकारला दिलेला वेळ आता संपत असून जरंगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी रवाना झाले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या सरकार मान्य करतील का? आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jan 20, 2024, 12:35 PM IST