VIDEO | काय म्हणाले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पत्रकार परिषदेत?
Opposition Leader Vijay Wadettiwar Brief Media Uncut Mumbai 20 Feb 2024
Feb 20, 2024, 11:10 AM ISTPolitical News : संजय निरुपम भाजपच्या वाटेवर? राज्यात आणखी एका राजकीय भूकंपाची शक्यता
Sanjay Nirupam to Join bjp Latest political update: राज्याच्या राजकारणात आता आणखी एक भूकंप येण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत.
Feb 20, 2024, 09:04 AM ISTMIM नेते वारिस पठाण मुंबईतील दहिसर पोलिसांच्या ताब्यात
MIM leader Waris Pathan in Dahisar police custody in Mumbai
Feb 19, 2024, 09:45 PM ISTPHOTOS: हेड कॉन्स्टेबल ते सौंदर्यवती; पोलीस ड्युटी करतानाही जोपासला छंद, वय ऐकून बसेल धक्का
पोलिस हेड कॉन्सटेबल पण तरीही एक स्वप्न उराशी बाळगलेले होते. आज जिद्दीच्या जोरावर त्यांनी त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सुजाता शेलार असं या तरुणीचे नाव आहे. हेड कॉन्स्टेबर या पदावर कार्यरत असतानाही त्यांनी सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे.
Feb 19, 2024, 06:45 PM ISTमनसे महायुतीत सहभागी होणार? राज ठाकरेंची भाजपच्या बड्या नेत्यासोबत तासभर चर्चा
Raj Thackeray : राजकीय वर्तुळातून आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
Feb 19, 2024, 11:56 AM ISTअटल सेतूवरून शिवनेरी बस धावणार, मुंबई- पुणे प्रवासासाठी 'इतकं' असणार तिकीट
Mumbai-Pune Shivneri Bus : मुंबई-पुणे या मार्गावरुन एसटीची शिवनेरी बस धावणार आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे प्रवासाचा तुमचा किती वेळ वाचणार आहे? तसेच तिकीटाचे दर किती असणार आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...
Feb 19, 2024, 09:22 AM ISTअटल सेतू आज दुपारी 1 पर्यंत बंद, सर्व प्रकारच्या वाहनांना अटल सेतूवर बंदी
Mumbai Atal Setu Closed For Marathon
Feb 18, 2024, 09:40 AM ISTकोस्टल रोड संदर्भात मोठी अपडेट, वरळी ते मरीन ड्राईव्ह लेन वाहतुकीसाठी सज्ज पण...
Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मरीन ड्राइव्हकडे जाणाऱ्या प्रत्येकी एका लेनचे काम पूर्ण झाले असून लवकरच वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार होता. मात्र या मार्गिकेसाठी मुंबईकरांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Feb 17, 2024, 10:01 AM ISTMumbai | गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये भीषण आग, 25 ते 30 झोपड्या-दुकानं जळून खाक
Mumbai | गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये भीषण आग, 25 ते 30 झोपड्या-दुकानं जळून खाक
Feb 17, 2024, 07:55 AM ISTसमुद्रकिनाऱ्यावर बसून सी फूडची मेजवानी, मुंबई पालिकेचा उपक्रम
मुंबईतील पहिला सी फूड प्लाझा माहीम कोळीवाड्यात सुरू केल्यानंतर त्याला मुंबईकरांचा त्यासोबत मुंबई बाहेरील पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय.
Feb 16, 2024, 10:59 PM ISTMumbai | उद्धव ठाकरेंविरोधात मातोश्रीबाहेर बॅनरबाजी, 'गेट वेल सून'चे बॅनर्स
Get Well Soon Banners in Mumbai Agaisnt Uddhav Thackeray
Feb 16, 2024, 09:10 PM ISTअंधेरी ते चर्चगेट...; पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प यशस्वी झाल्यास लाखो प्रवाशांचा फायदा होणार
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी लोकल ही लाइफलाइन आहे. मुंबईकरांचा प्रवास सोप्पा होण्यासाठी रेल्वे एक नवीन प्रकल्पावर काम करण्याचा विचार करत आहेत.
Feb 16, 2024, 05:28 PM ISTगणेशोत्सवाच्या काही महिन्यांपूर्वीच मंडळांसाठी महत्त्वाच्या सूचना; आता चार दिवस...
BMC Advisory for Ganeshotsvan 2024: यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी सध्या बरेच दिवस शिल्लक असले तरीही काही मंडळांपासून अनेक कुटुंबांपर्यंत बऱ्याचजणांनी या उत्सवाची थोडीथोडकी तयारी सुरु केली आहे.
Feb 16, 2024, 08:57 AM ISTकाँग्रेस आमदारांची सलग दुसऱ्या दिवशी बैठक; 6 आमदार अनुपस्थित
Mumbai Maharashtra Congress MLA Meeting
Feb 15, 2024, 04:20 PM ISTMumbai News : आता 340 रुपयांतच एसी एसटीनं गाठा नाशिक; मुंबईहून निघणाऱ्या बसचं तिकीट कुठे बुक करायचं?
Mumbai News : अवघ्या 340 रुपयांमध्ये मुंबईहून गाठा नाशिक; AC एसटीचं तिकीट कुठे बुक करायचं माहितीये? आताच पाहा सविस्तर माहिती आणि करा आरामदायी प्रवास
Feb 15, 2024, 12:16 PM IST