समुद्रकिनाऱ्यावर बसून सी फूडची मेजवानी, मुंबई पालिकेचा उपक्रम

 मुंबईतील पहिला सी फूड प्लाझा माहीम कोळीवाड्यात सुरू केल्यानंतर त्याला मुंबईकरांचा त्यासोबत मुंबई बाहेरील पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय.

| Feb 16, 2024, 22:59 PM IST

Sea Food Feast: मुंबईतील पहिला सी फूड प्लाझा माहीम कोळीवाड्यात सुरू केल्यानंतर त्याला मुंबईकरांचा त्यासोबत मुंबई बाहेरील पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय.

1/7

समुद्रकिनाऱ्यावर बसून सी फूडची मेजवानी, मुंबई पालिकेचा अनोखा उपक्रम

Sea Food Feast on the Beach an Mumbai Municipal Corporation initiative

Sea Food Feast: मासे खाणाऱ्या मुंबईकरांचे मन, पोट तृप्त करणारा अनोखा मुंबई पालिकेच्या अंतर्गत सुरु करण्यात आलाय. 

2/7

सी फूड प्लाझा

Sea Food Feast on the Beach an Mumbai Municipal Corporation initiative

मुंबई महापालिकेने 'सी फूड प्लाझा' हा नवा उपक्रम सुरू केला आहे

3/7

उत्तम् सी फूडची मेजवानी

Sea Food Feast on the Beach an Mumbai Municipal Corporation initiative

माहीम कोळीवाड्यात समुद्रकिनाऱ्यावर बसून तुम्हाला उत्तम् सी फूडची मेजवानी करता येणार आहे.

4/7

पर्यटकांचा मोठा प्रतिसाद

Sea Food Feast on the Beach an Mumbai Municipal Corporation initiative

मुंबईतील पहिला सी फूड प्लाझा माहीम कोळीवाड्यात सुरू केल्यानंतर त्याला मुंबईकरांचा त्यासोबत मुंबई बाहेरील पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय.

5/7

ताव मारता येणार

Sea Food Feast on the Beach an Mumbai Municipal Corporation initiative

विविध प्रकारच्या सी फुडवरील तुम्हाला या ठिकाणी असणाऱ्या स्टॉलवर जाऊन ताव मारता येणार आहे.

6/7

कोळीवाड्यातील खाद्य संस्कृती

Sea Food Feast on the Beach an Mumbai Municipal Corporation initiative

मुंबईचा पर्यटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि कोळीवाड्यातील खाद्य संस्कृती अनुभवता यावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला

7/7

ताज्या मच्छीची चव

Sea Food Feast on the Beach an Mumbai Municipal Corporation initiative

मुंबईतील कोळीवाड्यात जाऊन ताज्या ताज्या मच्छीची चव या फूड प्लाझामध्ये तुम्हाला चाखता येणार आहेत.