Ganeshotsav 2023 | काळाचौकीच्या महागणपतीसमोर मंगळागौर, इथंही 'बाईपण भारी देवा'ची हवा
Ganeshotsav 2023 Mumbai Kalachowki Ganpati Manglagaur 28 August 2023
Aug 28, 2023, 10:05 AM ISTGaneshotsav: गपणती बाप्पाच्या आगमनाला सुरुवात
Ganesh Idosl being taken to Pandal in Mumbai
Aug 27, 2023, 07:00 PM ISTViral Diseases | मुंबईकरांनो सावधान! GBS रुग्णसंख्येत वाढ ; वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला...
Mumbai GBS patients Increase in GBS patients
Aug 27, 2023, 12:35 PM ISTMumbai | भाडं थकवणाऱ्या विकासकांसह घुसखोरांच्या मनमानीला चाप
Action on Slum Double House owner
Aug 27, 2023, 10:20 AM ISTनितीन देसाईंना न्याय कधी? 24 दिवस उलटले, वसुली गँगवर अजूनही कारवाई नाही
Nitin Desai Suicide : ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी त्यांच्या एनडी स्टुडिओत आत्महत्या केली. त्या घटनेला आज 24 दिवस उलटलेत. मात्र त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणा-या एडलवाईझ कंपनीच्या अधिकाऱ्यांची साधी पोलीस चौकशीही झालेली नाही.
Aug 26, 2023, 02:25 PM ISTMumbai News | गोविंदांसाठी मोठी बातमी, भाजपनंघेतलाच गोविंदा पथकांच्या हिताचा निर्णय
Mumbai Govinda Group Will Provide health cover
Aug 25, 2023, 12:05 PM ISTमुंबईकरांनाो काळजी घ्या! भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी वाढली
Mumbai Streets Dogs:2014 मध्ये केलेल्या भटक्या कुत्र्यांच्या गणनेनुसार मुंबईतील त्यांची लोकसंख्या 95 हजार इतकी होती. आता मुंबई शहरातील भटक्या कुत्र्यांची लोकसंख्या 1 लाख 64 हजारांवर पोहोचली आहे. जी 2014 च्या तुलनेत जवळपास 72 टक्क्यांनी जास्त असल्याचे म्हटले जात आहे.
Aug 25, 2023, 11:10 AM ISTपावसाने पाठ फिरवली, पण साथीच्या आजाराने डोकं वर काढलं... मुंबईत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
Mumbai News in Marathi: मुंबईत पावसाळी आजार वाढले असून महापालिकेने तब्बल 12 लाखांहून अधिक घरांची झाडाझडती घेतली आहे. यात तब्बल एक लाखांहून अधिक जणांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 20 दिवसांत 8 हजारांहून अधिक लेप्टोचे रुग्ण आढळून आले आहेत.
Aug 24, 2023, 03:29 PM ISTMumbai News | मुंबईत पावसाळी आजारांचं प्रमाण वाढलं, आरोग्य जपा
Mumbai Alert Monsoon Diseases Rise
Aug 24, 2023, 09:45 AM ISTMumbai News | मुंबईमध्ये झिकाचा पहिला रुग्ण, काय होती लक्षणं?
Mumbai Report First Patient Of Zika Virus In Chembur
Aug 24, 2023, 09:40 AM ISTमुंबईत अंधेरी येथे पाईप लाईन फुटली; गच्चीवरुन 7 मजली उंच इमारतीच्या आता पाणी शिरले
अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. पाण्याचा दाब इतका होता की 7 मजली उंच इमारती इतके कारंजे उडाले.
Aug 23, 2023, 09:34 PM ISTChandrayan 3 : चांद्रयान 3 च्या यशस्वी चाचणीनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
Mumbai BJP Cebebration of Chandrayaan 3
Aug 23, 2023, 07:10 PM ISTMumbai | मुंबईकरांनो काळजी घ्या! पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ
Mumbai Patients Number Increase In Monsoon
Aug 23, 2023, 08:15 AM ISTइंडिगो फ्लाइटमध्ये प्रवाशाला रक्ताच्या उलट्या, हवेतच झाला मृत्यू; हे होतं कारण!
मुंबई-रांची विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे इंडिगोच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. यानंतर, आजारी प्रवाशाला तातडीने नागपुरातील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Aug 22, 2023, 03:20 PM ISTमुंबईतील 'या' भोलेनाथाच्या मंदिराला नक्की भेट द्या
Sawan Somwar 2023 : श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना असतो. या महिन्यात भोलेनाथाचं दर्शन घेतल्यास आयुष्यातील सर्व संकट दूर होतं असं म्हणतात. मुंबईतील या भोलेनाथाच्या मंदिरात नक्की भेट द्या.
Aug 21, 2023, 01:23 PM IST