mumbai police

अंबानींच्या लग्नात बॉम्ब! 'त्या' पोस्टमुळे मुंबई पोलिसांनी BKC मध्ये वाढवली सुरक्षा

Ambani wedding Bomb Threat Mumbai Police : अंबानींच्या लग्नात बॉम्ब! 'ती' एक पोस्ट आणि मुबंई पोलिसांनी वाढवली सुरक्षा

Jul 15, 2024, 12:32 PM IST

Worli Hit and Run : अपघातापूर्वी 12 पेग रिचवले, अपघातानंतर... मिहिर शाहाच्या तपासात धक्कादायक खुलासे

Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपी मिहिर शाहाच्या तपासात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जात क्राईम सीन रिक्रिएच केला. अपघातापूर्वी आरोपीने मद्यपान केल्याचंही मान्य केलंय.

Jul 11, 2024, 03:20 PM IST

Worli Hit And Run : मिहीर शाहने अपघातानंतर गर्लफ्रेंडला केले 30-40 फोन; गोरेगावला तिच्याच घरी लपला

वरळी हिट ऍण्ड रन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिहीर शाह गोरेगावला गर्लफ्रेंडच्या घरी लपला होता. 

Jul 10, 2024, 06:28 PM IST

48 तासात Worli Hit and Run चा आरोपी मिहिर शाह गजाआड; मुंबई पोलिसांनी कसं केलं ट्रॅक? A To Z अपडेट

Mumbai News : हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी वरळी येथील अपघातातील आरोपी मिहिर शाह याला ताब्याक घेतलं असून, आता पुढील कारवाई सुरू केली आहे. 

 

Jul 10, 2024, 07:36 AM IST

आताची मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहाला अटक

Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहिर शाहाला अखर अटक करण्यात आलं आहे. मिहिर शाहाला ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधून अटक करण्यात आली असून त्याच्याबरोबर आणखी काही जणांना अटक करण्यात आली आहे. 

Jul 9, 2024, 04:07 PM IST

विक्ट्री परेडमध्ये तरुणीला खांद्यावर घेऊन धावणारा तो कॉन्स्टेबल आमचा 'Man of the Match'; तुम्हीहा ठोकाल सलाम

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार बेशुद्ध महिलेला गर्दीतून उचलून सुरक्षित ठिकाणी नेताना दिसत आहे. सईद पिंजारी यांनी मुंबई पोलिसांकडून कौतुक 

Jul 8, 2024, 04:04 PM IST

सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचं पाकिस्तान कनेक्शन उघड; लॉरेंस बिश्नोई गॅंगनं... पोलिसांनाही धक्का

Salman Khan Firing Case:  सलमान खानच्या घरावर फायरिंग प्रकरणात एक मोठा खुलासा...

Jul 2, 2024, 10:21 AM IST

आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट कोणाचं याचा शोध लागला, डिएनए रिपोर्टही जुळला

Human finger In Ice Cream : 12 जून रोजी मुंबईत्या मालाडमध्ये एका डॉक्टरने ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिम कोनमध्ये मानवी हाताचं बोट सापडलं होतं. पोलीस तपासात हे बोट कोणाचं याचा अखेर शोध लागला आहे. 

Jun 27, 2024, 08:44 PM IST

मुंबईतील आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट पुणेकराचं? समोर आली धक्कादायक माहिती

Human finger In Ice Cream: 12 जून रोजी घरातील किराणा मालाचं समान मागवताना मालाडमधील डॉक्टरलने ऑनलाइन माध्यमातून मागवलेल्या आईस्क्रीम कोनमध्ये सापडलं होतं मानवी हाताचं बोटं. आता या प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jun 19, 2024, 10:04 AM IST

Hospital Bomb Threat: मुंबईतील रूग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट मोडवर

Mumbai Hospital Received Bomb Threat: मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकालाही तपासासाठी पाचारण केले. हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती. 

Jun 18, 2024, 07:33 AM IST

'सलमान खानला मारून टाकेल, लॉरेन्स बिश्नोई माझ्यासोबत...', भाईजानच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल

Salman Khan house firing case: सलमानला मारण्याचा कट रचल्या आरोपींविरुद्ध मुंबई दक्षिण सायबर पोलीस स्टेशनमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Jun 16, 2024, 06:30 PM IST

'मी रात्री उशिरा झोपलो होतो, अचानक...,' सलमानने सांगितलं गोळीबाराच्या रात्री नेमकं काय घडलं? उलगडला सगळा घटनाक्रम

Salman Khan Firing Case: गॅलॅक्सीवर (Galaxy) झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांची (Mumbai Police) चार जणांची टीम सलमान खान (Salman Khan) आणि त्याचा भाऊ अरबाज खानचा (Arbaz Khan) जबाब नोंदवण्यासाठी पोहोचली होती. या टीममध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याचाही समावेश होता. 

 

Jun 13, 2024, 03:53 PM IST