mumbai police

घाबरवण्याच्या बहाण्याने करायचा अश्लील चाळे, विक्रोळीतील शिक्षकाकडून 4 मुलींवर अत्याचार

Mumbai Crime : मुंबईत महापालिकेच्या शाळेत घाबरवण्याच्या नावाखाली मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरु आहे.

Aug 22, 2023, 01:06 PM IST

मुंबई विमानतळावर 15 कोटींचे कोकेन जप्त; डीआरआयची मोठी कारवाई

Mumbai News : महसूल गुप्तचर संचालनालयाने गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई केली आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत 15 कोटी रुपयांचे  कोकेन ड्रग्ज जप्त केले आहे.

 

Aug 20, 2023, 01:45 PM IST

विद्यार्थ्याने वसतीगृहाच्या खोलीत घुसून महिलेवर हात टाकला अन् नंतर....; मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai News : मुंबईतील वसतीगृहात एका मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. मुंबई पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

Aug 20, 2023, 11:43 AM IST

मुंबई: मद्यधुंद कारचालकाने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; अधिकाऱ्याने गमावला एक हात

Mumbai News : मुंबईतील कांजुरमार्गमध्ये नाकाबंदीवर ड्युटीवर असलेल्या उपनिरीक्षकाला शनिवारी पहाटे एका मद्यधुंद व्यक्तीने कारने धडक दिली अशी माहिती एका अधिकाऱ्याने सांगितले.

Aug 20, 2023, 09:25 AM IST

जेवणात उंदराचे पिल्लू देणाऱ्या मुंबईतल्या 'त्या' रेस्तराँला दणका; बंद करण्याचे आदेश

Mumbai News : मुंबईच्या वांद्रे भागातील प्रसिद्ध 'पापा पांचो दा ढाबा' या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना जेवणाच्या ताटाच उंदराचे पिल्लू देण्यात आले होते. तक्रारदार व्यक्ती त्याच्या मित्रासोबत जेवायला गेला होता ते हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता.

Aug 18, 2023, 03:57 PM IST

मांजरीच्या मागे लागतो म्हणून मालकिणीने श्वानावर ओतलं अ‍ॅसिड; घटना CCTVत कैद

Mumbai Crime : मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महिलेने केलेल्या अ‍ॅसिड हल्ल्यामुळे कुत्र्याला एक डोळा गमवावा लागला आहे. मालवणी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Aug 18, 2023, 01:53 PM IST

रिस्पेक्ट! अ‍ॅम्ब्युलन्सची वाट न पाहता पोलीस हवालदाराने महिलेला उचलून पोहचवलं रुग्णालयात

Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून तैनात असलेल्या संदीप वाकचौरे यांनी एका वृद्ध महिलेचा जीव वाचवला आहे. मुंबई पोलिसांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 

Aug 18, 2023, 01:26 PM IST

दुचाकीस्वाराची कवटी फोडल्याप्रकरणी वाहतूक पोलिसावर गुन्हा दाखल; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Mumbai Crime : मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. माहिम पोलिसांनी एका वाहतूक हवालदाराविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Aug 16, 2023, 11:59 AM IST

अहमदनगर हादरलं! पतीने झोपेतच केली पत्नी आणि सासूची हत्या; पोलीस आरोपीच्या शोधात

Ahmadnagar Crime : अहमदनगरमध्ये एका पतीने पत्नी आणि सासूची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला असून पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.

Aug 16, 2023, 11:09 AM IST

मुंबई : बीडीडी चाळीत एकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; आरोपीने स्वतःच दिली पोलिसांना माहिती

Mumbai Crime : वरळीतील बीबीडी चाळीत एका व्यक्तीची अंतर्गत वादातून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने कोयत्याने हल्ला करुन एकाला संपवलं आणि त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.

Aug 16, 2023, 09:59 AM IST

'बंदुकीला हात लावला तर गोळी घालेन'; जयपूर एक्स्प्रेसमध्ये चेतनसिंहने महिलेला दिली होती धमकी

Jaipur Mumbai Express Firing : जयपूर मुंबई एक्स्प्रेस प्रकरणातील आरोपी चेतनसिंहबाबत आता महत्त्वाचा खुलासा झाला आहे. चेतनसिंहने चौघांची हत्या करण्यासोबत एका बुरखा घातलेल्या महिलेला देखील धमकावल्याचे समोर आले होते. ट्रेनच्यी सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला होता.

Aug 16, 2023, 08:44 AM IST

मुंबईच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या चिकन करीमध्ये सापडला मेलेला उंदीर; अर्धा खाल्लानंतर समजलं...

Mumbai News : वांंद्रा येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जेवणामध्ये उंदराचे पिल्लू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाता रेस्टॉरंटचा व्यवस्थापक आणि दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित व्यक्तीने चिकन समजून उंदराचे काही मास खाल्ले देखील होते.

Aug 16, 2023, 07:45 AM IST