पोलीस आयुक्तांप्रमाणेच सह पोलीस आयुक्तांना देखील 37400 ते 67000 इतका वार्षिक पगार मिळतो. तर सर्व भत्ते मिळून हा पगार 2,18,200 इतका असतो
बेसिक, TA,DA,HRA मिळून हा पगार जास्तीत जास्त 2,25,000 रुपये महिना इतका असतोय
मुंबई पोलीस आयुक्तांना TA,DA,HRA हे वगळता सुरुवातीचा पगार 75,500 रुपये महिना इतका असतो.
सरकारी कर्मचाऱ्यांना सातवं वेतन आयोग लागू झाल्यामुळे पगारात चांगलीच वाढ झाली आहे
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई व्यवस्थापकीय संचालक, ठाणे पोलीस आयुक्त, मुंबई वाहतूक विभाग सहआयुक्त या पदांवर त्यांनी काम केले आहे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या नियुक्तीनंतर भारतीय पोलीस सेवेच्या 1989च्या तुकडीतील विवेक फणसळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
सध्या मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी विवेक फणसाळकर यांच्यावर आहे.