mumbai police

पब्जी खेळताना मैत्री, नंतर हॉटेलवर नेले; आता लग्नाचे अमीष देऊन बलात्कार केल्याची तक्रार

मुंबई पोलिसांनी सांताक्रूझ येथे राहणाऱ्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे या तरुणाच्या कथित प्रेयसीनेच पोलिसात तक्रार दिली आहे. काही वर्षांपूर्वी मी PUBG गेम खेळताना या व्यक्तीच्या संपर्कात आले होते.

Jul 25, 2023, 10:13 AM IST

मोठी बातमी! अंधेरीत मध्यरात्री दरड कोसळली; घरांमध्ये शिरले मातीचे ढिगारे

Mumbai News : रायगडमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतून आतापर्यंत 27 मृतदेह हाती लागले आहेत. तर अद्याप अनेकजण बेपत्ता आहेत. अशातच मुंबईतही दरड कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Jul 25, 2023, 07:36 AM IST

Vivek Oberoi ला 1.55 कोटींचा गंडा, बिझनेस पार्टनरनच केला घात; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयनं त्याच्या बिझनेस पार्टनर विरोधात 1.55 कोटींची फसवणूक केल्याचे सांगितले आहे. दरम्यान, विवेकनं बुधवारी अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांकडे हा गुन्हा दाखल केला आहे.

Jul 21, 2023, 10:47 AM IST

वाहत्या पाण्यातली मस्ती नडली! मालाडमध्ये धबधब्यात वाहून गेला तरुण; घटनेचा Live Video

Viral Video : राज्यासह मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचा आनंद घेतण्यासाठी तरुणाई बाहेर पडली आहे. मात्र अनेक ठिकाणी पावसाचा आनंद घेता घेता अपघाताच्या गंभीर घटना देखील घडल्या आहेत. मालाडमध्येही अशाच प्रकारे पावसाचा आनंद घेणारा मद्यधुंद अवस्थेतील तरुण वाहून गेला आहे

Jul 20, 2023, 02:10 PM IST

किरीट सोमय्या यांचे कथित वादग्रस्त व्हिडीओ प्रकरण; मुंबई पोलिसांकडून तपास सुरु

कथित वादग्रस्त व्हिडिओ क्लिपची सत्यता तपासा. किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री, आयुक्तांना पत्र लिहून मागणी केली होती. तर, व्हिडिओप्रकरणी विरोधक आक्रमक झाले होते.  

Jul 18, 2023, 10:58 PM IST

केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर नष्ट केले 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ; देशाच्या विविध भागात कारवाई

Home Minister Amit Shah : सोमवारी देशाच्या विविध भागांतून 2,381 कोटी रुपयांचे 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. या कारवाईवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

Jul 18, 2023, 09:36 AM IST

कोंबड्याचं रक्त लावून केला बलात्काराचा बनाव, व्यावसायिकाला घातला 3 कोटींचा गंडा; मुंबई पोलीसही हैराण

Crime News: कोल्हापूरच्या एका व्यावसायिकाला मुंबईतील (Mumbai) 5 स्टार हॉटेलमध्ये हनी ट्रॅपच्या (Honey Trap) जाळ्यात ओढण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. व्हिडीओ व्हायरल करण्याच्या नावे त्याच्याकडून तब्बल 3 कोटी रुपये उकळण्यात आले आहेत. 

 

Jul 17, 2023, 05:13 PM IST

''सीमा कटकारस्थान करण्यात माहीर, तिचे अनेक पुरुषांशी संबंध...'' सीमा हैदरच्या बालपणीच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

Seema Haider Sachin Love Story : सीमा हैदरचा (Seema Haider)ची लव्ह स्टोरी गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडिंगमध्ये आहे. या प्रकरणात रोज नवंनवीन खुलासे होत असतात. आता सीमा हैदरच्या पाकिस्तानमधील मैत्रिणीच्या धक्कादायक वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Jul 17, 2023, 12:20 PM IST

Crime News: तुम्हीही मित्रांसोबत 'गटारी'चं नियोजन करताय? त्याआधी बातमी वाचाच!

Illegal bogus liquor: बनावट दारूची विक्री होऊ नये म्हणून उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी कारवाया हाती घेतल्या आहेत. त्यात काही ठिकाणी बनावट दारू जप्त करण्यात आली आहे.

Jul 14, 2023, 11:37 PM IST

मागून काहीतरी टोचत असल्याचं तिला वाटलं अन्...; बेस्ट बसमध्ये लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

Molestation of Woman Passenger In BEST Bus: हा संपूर्ण प्रकार 4 जुलै रोजी घडला. पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर तब्बल 5 दिवस दादर पोलीस स्टेशनमधील अधिकारी, कर्मचारी या आरोपीच्या मागावर होते. अखेर या आरोपीला पोलिसांनी रविवारी अटक केली.

Jul 11, 2023, 10:19 AM IST

'जेवलीस का?' मेसेजला नेमका काय रिप्लाय करायचा? मुंबई पोलिसांनीच सांगितलं उत्तर

Mumbai Police Suggestion On Javlies Ka Message: मुंबई पोलिसांच्या इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाऊंटवरुन ही इमेज शेअर करण्यात आली असून अनेकांना पोलिसांनी दिलेला सल्ला पटलेला आहे. या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडलाय.

Jul 10, 2023, 10:14 AM IST

'वेश्या व्यवसायात मिळेल खूप पैसा...' अंधेरीच्या हॉटेलमध्ये गरजू महिलांना 'असे' अडकवले जायचे जाळ्यात

Andheri Prostitution busted:  पोलिसांनी घटनास्थळावरुन 15 हजार रुपयांचा एक मोबाईल, रोख रक्कम चार हजार रूपये आणि 1 पेन ड्राईव्ह हस्तगत केला आहे.

Jul 8, 2023, 05:24 PM IST

काय म्हणता? मुंबईत 6000 किलोंचा पूल चोरीला; बांधकाम करणाऱ्यानेच रातोरात केला गायब

Crime News : मुंबईत घडलेल्या या चोरीच्या घटनेनं सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून महत्त्वाची बाब म्हणजे ज्याने पूल बांधला त्यानेच चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

Jul 8, 2023, 12:34 PM IST

अवघ्या 26 मिनिटांत मुंबई पोलिसांनी लावला बेपत्ता मुलाचा शोध; आईने मानले आभार

Mumbai News : मुंबई पोलिसांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. मुंबई पोलिसांनी अवघ्या 26 मिनिटांमध्ये बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध लावून त्याला आईच्या स्वाधीन केले आहे.

Jul 3, 2023, 06:20 PM IST