mumbai police

मुंबई विद्यापीठाचा पेपर आपल्या हाती! परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका अन् उत्तरे विद्यार्थ्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर

Mumbai University : मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या टी.वाय.बी.कॉमच्या परीक्षेचा पेपर एका विद्यार्थ्याच्या मोबाईलवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Nov 3, 2023, 08:28 AM IST

Nashik News : ड्रग्ज शोधण्यासाठी गिरणा नदी केली खाली, ग्रामस्थांनी घेतला धक्कादायक निर्णय!

Lalit Patil Case Update : गिरणा नदीची पाणी पातळी जास्त असल्याने गिरणा नदीतील (Girna River) पाणी नदी पत्रात सोडण्यात मात्र त्यास ठेंगोडा ग्रामस्थांनी आक्षेप घेत ग्रामस्थांनी ठेगोंडा धरणाचे गेट बंद केले आहे.

Oct 29, 2023, 05:33 PM IST

घरी परतणाऱ्या कुटुंबाला कारने उडवल्यानंतर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा; चेंबूरमधील धक्कादायक प्रकार

Chembur Accident : चेंबूरच्या गार्डनजवळ एका मद्यधुंद तरुणीने भरधाव कार चालवात स्कूटरवर असलेल्या एका कुटुंबाला उडवलं आहे. या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तरुणीला अटक केली आहे.

Oct 29, 2023, 08:25 AM IST

वडाळ्यात महिलेची हत्या; धड आणि पाय कापून बॅगेत भरलं; नंतर पेटवून दिलं अन्...

Mumbai Crime : मुंबईतील वडाळा परिसरात ट्रकच्या मागे एका अनोळखी महिलेचा अर्धा जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Oct 27, 2023, 11:19 AM IST

मी स्वतःला गोळी मारू का?, चौघांच्या हत्येनंतर चेतनसिंहने पत्नीला केला होता फोन

Jaipur Superfast Express Firing Case : जयपूर मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चौघांची हत्या करणाऱ्या आरोपी कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी विरोधात मुंबई पोलिसांनी आरोपी 1,029 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

Oct 22, 2023, 02:56 PM IST

ड्रग्ज तस्कर ललित पाटील 10 दिवसात कुठे फिरला? धक्कादायक प्रवास मार्ग आला समोर

Drug Smuggler Lalit Patil: ड्रग्ज तस्कर ललित पाटील 10 दिवसात कुठे कुठे फिरला? याची ठिकाणे समोर आली आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Oct 18, 2023, 10:58 AM IST

ड्रग्समाफिया ललित पाटीलला 15 दिवसांनी अटक; अनेकांची नावे समोर येण्याची शक्यता

Drug Smuggler Lalit Patil Arrested : नाशिक ड्रग्ज प्रकरणात गेल्या 15 दिवसांपासून फरार असलेल्या ललित पाटीलला अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला तमिळनाडूच्या चेन्नई येथून अटक केली आहे.

Oct 18, 2023, 09:30 AM IST

प्रेमविवाह केला म्हणून जन्मदात्याकडून मुलीसह जावयाची हत्या; गोवंडीतील धक्कादायक प्रकार

Mumbai Crime : मुंबईत एका निर्दयी बापाने मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे लेकीचा आणि जावयाचा निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Oct 18, 2023, 08:52 AM IST

ऑनलाइन गेमच्या नादात लाखोंचे कर्ज, हफ्ते फेडण्यासाठी मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे भयंकर कृत्य

Mumbai Crime News Today: मुंबई पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी चक्क चोरीचा मार्ग अवलंबवल्याचे समोर आले आहे. 

Oct 17, 2023, 12:20 PM IST