मुंबईत 5 जूनला 'या' भागात 16 तासांसाठी पाणीपुरवठा बंद, तुम्ही इथे राहता का?
Mumbai Water Cut : मुंबईतील विविध ठिकाणच्या जलवाहिन्यांचे सध्या काम सुरु आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. जाणून घ्या कोणत्या भागात पाणी दिवसभर येणार नाही..
Jun 3, 2023, 10:57 AM ISTMumbai Local वर 14 तासांचा मेगाब्लॉक; घराबाहेर जाण्यापूर्वी वेळापत्रक नक्की पाहा
Mega Block : पश्चिम रेल्वेवर तब्बल 14 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने मुंबईकरांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं आणि प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Jun 3, 2023, 09:26 AM ISTतुम्ही राहात असलेली इमारत धोकादायक तर नाही? MHADA कडून मुंबईतील इमारतींची यादी जाहीर
MHADA Dangerous Buildings List: येत्या काही दिवसात राज्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. याचपार्श्वभूमीवर पावसाळाआधी म्हाडाकडून 15 अतिधोकायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Jun 1, 2023, 03:41 PM ISTMumbai News | 'या' तारखेपर्यंत मुंबईकरांना पुरेल एवढंच पाणी
MUMbai WATER CUT NEWS
Jun 1, 2023, 11:55 AM ISTमुंबईतील जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर
JJ Hospital resident doctors on strike : मुंबईतील जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहे. डीनच्या छळाला कंटाळून तात्याराव लहाने यांच्यासह 9 डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, रुग्णसेवा सुरळीत असल्याची प्रशासनाची माहिती आहे.
Jun 1, 2023, 10:43 AM ISTMumbai News : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; सातही धरणांत केवळ इतके टक्के पाणी शिल्लक, पाऊस लांबला तर...
Mumbai Water News : मान्सून लांबला तर मुंबईवर पाणी टंचाईचे सावट निर्माण होणार आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांची तहान कशी भागवायची, असा प्रश्न मुंबई महापालिकेसमोर आहे.
Jun 1, 2023, 10:20 AM ISTमंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; 'या' आमदारांचे मंत्रीपदाचं स्वप्न होणार साकार
राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर मंत्री मंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या 7 जूनला राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
May 29, 2023, 05:56 PM ISTमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, यापुढे Bandra Versova sea link चे नवे नाव...
Veer Savarkar Setu : रविवारी सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला वीर सावरकरांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सी लिंक आता 'वीर सावरकर सेतू' म्हणून ओळखला जाणार आहे.
May 29, 2023, 09:12 AM ISTMumbai News : लव्ह, सेक्स अन्...महिला कॉन्स्टेबलला इंस्टाग्रामवरील ओळख पडली महागात
Mumbai Crime News : आपल्या सुरक्षेसाठी असणाऱ्या महिला पोलिसांसोबत धक्कादायक कृत्य घडलं आहे. सोशल मीडियावर (Social Media) अनोळखी तरुणाशी मैत्री करणं महिला कॉन्स्टेबलला चांगलच महागात पडलं आहे.
May 28, 2023, 11:24 AM ISTMumbai News | मुंबईत आज 36 ठिकाणांवर पाणीपुरवठा बंद
Mumbai News No Water Supply For Next 26 Hours Today
May 27, 2023, 09:20 AM ISTMumbai News | मुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद; ही पाणीकपात कोणत्या भागात लागू?
Mumbai Alert 26 Hours No Water Supply Use Water Carefully
May 26, 2023, 09:30 AM ISTशनिवार- रविवारी मुंबईत पाणीपुरवठा बंद; तुम्ही राहता त्या भागावरही होणार परिणाम, आताच पाहून घ्या
Mumbai Water Cut: शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस अनेकांच्याच सुट्ट्यांचे. सध्या बऱ्याच शाळांना सुट्टी असल्यामुळं मुलंबाळं आणि आठवडी सुट्टीमुळं मोठेही या दिवशी घरातच. पण, याच दिवशी पाणी आलं नाही तर?
May 26, 2023, 07:05 AM IST
'लैंगिक संबंध ठेवणं हा गुन्हा नाही, मात्र...''; Sex Work संदर्भात मुंबई सत्र न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण
Mumbai High Court on Sex Work: ज्या मुद्द्यावर बोलताना अनेकजण काहीचे संकोचलेपणाचा सामना करतात त्याच मुद्द्यावर न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवत समाजातील एका घटकाला दिलासा दिला आहे.
May 24, 2023, 10:30 AM IST
Mumbai News : मुंबईत हृदयविकारानं दररोज 26 जणांचा बळी, कॅन्सरची हादरवून सोडणारी आकडेवारी समोर
Mumbaikar Health News : मुंबईकरांच्या आरोग्याबद्दल सर्वात मोठी बातमी. कोरोनामुळे नाही तर ह्रदयविकार, कॅन्सरमुळे दररोज 50 हून अधिक मुंबईकरांचा जीव जातो.
May 24, 2023, 09:17 AM ISTMumbai News: मुंबईकरांना अलर्ट करणारी बातमी, फक्त 'इतके' टक्के पाणीसाठा शिल्लक
Mumbai Dam Water review know details in marathi
May 22, 2023, 07:15 PM IST