मुंबईकरांनो सावधान!! अनंत चतुर्दशीला 'या' वेळेत करू नका चौपाट्यांवर विसर्जन; BMC ने दिल्या महत्त्वाच्या सुचना
Ganesh Visarjan 2023: अनंत चतुर्दशीच्या दिवशी भरती आणि ओहोटीवेळी नागरिकांनी काळजी घ्यावी, याबाबत मुंबई महापालिकेने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
Sep 25, 2023, 08:37 PM ISTमुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; विघ्नांची पूर्वसुचना पाहूनच घ्या
Mumbai Goa Highway News : कोकणातील गणेशभक्तांसाठी मोठी बातमी; परतीचा प्रवास सुरु करण्याआधी पाहून घ्या तुमच्या कामाची माहिती
Sep 25, 2023, 10:24 AM IST
'माफ करा, माझी हे करण्याची इच्छा नाही,' डिलिव्हरी बॉय दवाखान्यात घुसला अन् महिला डॉक्टरवर...; मुंबईतील प्रकार
मुंबईतील पेडर रोड येथील 70 वर्षीय डॉक्टरला चाकूचा धाक दाखवत 23 वर्षीय तरुणाने लुटलं. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.
Sep 23, 2023, 05:36 PM IST
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन!
Lalbaghcha raja In mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले.
Sep 23, 2023, 04:27 PM ISTबापरे! मुंबईच्या समुद्रात भूकंप; पाहा कुठं होता केंद्रबिंदू
Mumbai News : इथं संपूर्ण शहर घड्याळाच्या काट्यावर धावत असताना आणि शहरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असताना तिथं भूकंपाचे हादरे जाणवले आणि...
Sep 23, 2023, 08:02 AM IST
Mumbai Local : रविवारी बिनधास्त फिरा; गणेशभक्तांसाठी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक रद्द
Mumbai News : सध्या मुंबईत गणेशोत्सवाची एकच धूम पहायला मिळत आहे. अशा या गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेकजण शहरातील गणपती मंडळांना भेट देण्यासाठी गर्दी करत आहेत.
Sep 23, 2023, 07:24 AM IST
Mumbai News : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट
Mumbai Trans Harbour Link : एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से. यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची पाहणी केली आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा प्रकल्पाबद्दल महत्त्वाची अपडेट आहे.
Sep 22, 2023, 02:20 PM ISTहिंदी मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; लाइटमॅनचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू
Lightman Dies On The Sets Of Hindi Serials: विजेचा झटका लागून एका लाइटमॅनचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये ही घटना घडली आहे.
Sep 20, 2023, 03:29 PM ISTलालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसांत तक्रार; शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान केल्याचा आरोप
Lalbaugcha Raja : मुंबईतील लालबागच्या राजाच्या गणेशमुर्तींच्या सजावटीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. गणपतीच्या पायावर राजमुद्रेची प्रतिमा असल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. मराठा क्रांती मोर्चाने आता लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलीस तक्रार केली आहे.
Sep 18, 2023, 05:51 PM ISTVideo : वडिलांची गाडी घेऊन बाहेर पडलेल्या 14 वर्षाच्या मुलाने वृद्धाला चिरडलं
Chandivali Accident : मुंबईतल्या चांदिवली परिसरात घडलेल्या या अपघाताचे धक्कादायक फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये गाडी अनियंत्रित झाल्याने तिने वृद्ध व्यक्ताली दोनदा धडक दिली. या धडकेत वृद्धाच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे.
Sep 18, 2023, 10:43 AM ISTमुंबई : कुर्ल्यात इमारतीला मध्यरात्री भीषण आग; 39 रहिवासी रुग्णालयात
Fire In Kurla : मुंबईतील कुर्ला परिसरात शनिवारी पहाटे एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत 39 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही आग आटोक्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.
Sep 16, 2023, 09:37 AM IST'तुला अक्कल नाही' असं पत्नीला म्हणणं अत्याचारात बसत नाही; हायकोर्टाकडून पतीला दिलासा
Bombay High Court : पत्नीच्या घटस्फोटाची मागणी फेटाळण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या मागणी विरोधात एका पतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत पतीचा घटस्फोटाचा अर्ज स्विकारला आहे.
Sep 16, 2023, 07:57 AM ISTMumbai News : रविवार सुखाचा! मध्य रेल्वे वगळता हार्बर- ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही
Mumbai Local News : मुंबईत ये-जा करणाऱ्यांसाठी आणि त्यातही मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. कारण, मुंबईकरांची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेच्या काही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक नसेल.
Sep 16, 2023, 07:07 AM IST
भाजप आमदार राम कदम यांच्या मतदार संघात कंबलबाबाचे तथाकथित उपचार, अंनिसकडून कारवाईची मागणी
मुंबईतील आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींवर उपचार करणाऱ्या राजस्थानातील कंबल-बाबांवर जादूटोणा विरोधी कायद्याखाली कारवाई करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मागणी केली आहे.
Sep 15, 2023, 04:10 PM ISTघरकाम पत्नीनंच करावं? ही तर पती- पत्नीची समान जबाबदारी; मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण
Mumbai News : दर दिवशी तुम्हीआम्ही सगळेच घड्याळाच्या काट्यानुसार आयुष्य जगत असतो. अमुक एका कामाला इतका वेळ, प्रवासासाठी इतका वेळ... या साऱ्यामध्ये कामाचा भार कोणा एकाच व्यक्तीवर येतो.
Sep 15, 2023, 10:06 AM IST