mumbai news

ऑनलाइन गेमच्या नादात लाखोंचे कर्ज, हफ्ते फेडण्यासाठी मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे भयंकर कृत्य

Mumbai Crime News Today: मुंबई पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी चक्क चोरीचा मार्ग अवलंबवल्याचे समोर आले आहे. 

Oct 17, 2023, 12:20 PM IST

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद? जाणून घ्या यामागचं कारण

Mumbai News : 17 ऑक्टोबर (मंगळवारी) मात्र चित्र वेगळं असणार आहे. कारण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Oct 17, 2023, 08:24 AM IST

विरारच्या जीवदानी मंदिराबाहेर भाविकाचा मृत्यू; देवीचे दर्शन घेण्याआधीच विपरीत घडलं

विरारमधील जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Oct 16, 2023, 09:14 PM IST

मुंबईत वायु प्रदूषण वाढले, श्वास घ्यायला त्रास; 'या' भागात सर्वाधिक खराब गुणवत्तेची हवा

Mumbai Air Pollution :  मुंबईतील बहुतांश भागात कन्स्ट्रक्शनची कामे सुरु आहेत, याचा येथील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. लहान मुले, वयोवृद्ध, तसेच गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे

Oct 16, 2023, 09:52 AM IST

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक, शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त

Unique Number For Students: APAAR आयडी हा एक एज्युकेशन इकोसिस्टम रेजिस्ट्री किंवा एड्युलर, हा आजीवन आयडी क्रमांक मानला जाईल

Oct 15, 2023, 08:47 AM IST

आताची मोठी बातमी! भारत-पाकिस्तान सामन्यावर 40 हजार कोटींचा सट्टा, पाहा दोन्ही संघांचा रेट

ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतला भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना खेळवला जात आहे. अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सुरु असलेल्या या सामन्यावर करोडो चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. पण त्याचबरोबर सट्टेबाजांचीही नजर या सामन्यावर आहे. 

Oct 14, 2023, 01:59 PM IST

शासन 'राज ठाकरें'च्या दारी, 'मंत्र्याने घरी जाऊन चर्चा करण्याची राज्यात नवी पद्धत'

टोलच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाले. टोल वसुलीत कशा पद्धतीनं अनियमतता आहे, काय बदल अपेक्षित आहेत याचा लेखाजोखा राज ठाकरेंनी मांडला आणि राज्य सरकारनं तातडीनं कार्यवाही सुरु केली. मात्र याच मुद्द्यावरुन शासन राज ठाकरेंच्या दारी म्हणत विरोधकांनी हल्लाबोल केलाय. 

Oct 13, 2023, 07:29 PM IST

मुंबईत वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढणार? कोणी काळजी घेण्याची गरज? जाणून घ्या

Mumbai Health Update: शरीराची स्वतःची यंत्रणा शरीराचे तापमान राखते. हवामानातील अचानक बदलाचा परिणाम माणसाच्या शरीरावर होतो.

Oct 13, 2023, 11:07 AM IST

मुंबईत धु(र)क्यात हरवली; नागरिकांवर पुन्हा मास्क लावण्याची वेळ

Mumbai News : पावसानं काढता पाय घेतलेला असतानाच आता मुंबईसह राज्यातील बहुतांश भागाला थंडीची चाहूल लागणार आहे. पण, तत्पूर्वी वातावरणातील बदल चिंता वाढवणारे आहेत. 

 

Oct 13, 2023, 09:40 AM IST

मुंबईः पीटीचा तास सुरू असतानाच खाली कोसळला, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; 10 दिवसांपूर्वीच...

Mumbai News Today: मुंबईतील शाळेत एका 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

Oct 12, 2023, 12:04 PM IST

मुंबई पोलीस दलात 3000 कंत्राटी पोलिसांची भरती; गृह विभागाचा मोठा निर्णय

Mumbai Police Bharti : मुंबई पोलीस दलात लवकरच तीन हजार पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. गृहविभागाने कंत्राटी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Oct 12, 2023, 11:49 AM IST

मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर 1200 फेशियल रेकग्निशन कॅमेरे, गुन्हेगारांना पकडण्यासाठी घेतला निर्णय

Mumbai Local Facial Recognition Cameras: मुंबईतील मशीद, भायखळा, सायन, घाटकोपर, कळवा, मुंब्रा, भिवंडी रोड, डोंबिवली, रे रोड, वाशी, टिळक नगर, चेंबूर, पनवेल, CBD बेलापूर, शिवडी   रेल्वे स्थानकांवर हे कॅमेरा बसवण्यात येतील.

Oct 10, 2023, 01:33 PM IST

Mumbai Local: दसऱ्यानंतर खार ते गोरेगाव 100 लोकल फेऱ्या होणार रद्द, कारण जाणून घ्या

Mumbai Local Cancelled: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. गाड्यांची हालचाल सुलभ करण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या सध्याच्या नेटवर्कपासून वेगळ्या केल्या जात आहेत. त्यासाठी 2008 मध्ये पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे नियोजन करण्यात आले होते.

Oct 10, 2023, 11:12 AM IST

'रो-रो'तील प्रवाशानं समुद्रात मारली उडी; बोटीवर एकच खळबळ

Mumbai News : मुंबई (भाऊचा धक्का) ते मांडवा दोन्ही बाजूंचा प्रवास सुकर करणाऱ्या रो-रो एम2एम फेरीनं आजवर अनेकांनीच प्रवास केला. पण, नुकतीच या प्रवासादरम्यान एक विचित्र घटना घडली. 

 

Oct 10, 2023, 07:47 AM IST