मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मुंबई ते भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि सोलापूर स्पेशल ट्रेन
Central Railway Special one Train: मुंबई ते भुसावळ/नागपूर/सोलापूर आणि कोल्हापूर अशा 4 वन वे स्पेशल ट्रेन चालविल्या जाणार आहेत. मंगळवार, 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 00.20 वाजता, 02139 सुपरफास्ट एकेरी विशेष गाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3.32 वाजता नागपुरात पोहोचेल.
Oct 2, 2023, 02:01 PM ISTब्रिज बांधून 6 महिने झाले नाहीत अन् तोडकाम सुरू! BMC वर का आली ही वेळ?
Gokhale Bridge : 80 कोटी रुपये किंमत असलेल्या अंधेरीतील तेली गल्ली पुलाची किंमत 156 कोटींपर्यंत पोहोचली तरी तो अद्याप पूर्ण झालेला नाही. मात्र आता महापालिकेने या पुलाचा काही भाग पाडण्याचे आदेश दिले आहेत.
Oct 2, 2023, 12:52 PM ISTराज्यातून पाऊस परतताना कोसळणार मुसळधार, कोणत्या जिल्ह्यात यलो, ऑरेंज अलर्ट? जाणून घ्या
Rain Update: या महिन्यात महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची (मध्यम) शक्यता आहे. मात्र, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात चांगला पाऊस पडण्याचे संकेत असून त्यामुळे काही दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
Oct 2, 2023, 06:26 AM ISTराज आणि उद्धव ठाकरेंना मुंबईच्या डबेवाल्यांची साद, म्हणतात 'वाघांनो एकत्र या, निवडणुकीत...'
Maharastra Politics : महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडी पहाता मराठी माणसांच्या भल्यासाठी दोन वाघांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भावना मुंबई डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे.
Sep 30, 2023, 11:36 PM ISTMumbai News : मुंबईकरांनो सावध व्हा! 'हा' आजार ठरतोय जीवघेणा
Inside Story of Diabetes to mumbaikar bmc report
Sep 30, 2023, 10:10 PM ISTMumbai News : मुंबईत 'या' आजारांमुळे होतात 25 टक्के मृत्यू; बीएमसीचा धक्कादायक अहवाल!
Mumbai Health News : मुंबईत 2022 मध्ये नोंदणीकृत मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू हे हृदयरोग, उच्च रक्तदाब व इतर हृदयरोग या आजारांमुळे झाल्याचे समोर आलं आहे.
Sep 30, 2023, 09:46 PM ISTईदच्या जुलूसमध्ये महिलांच्या छेडछाडीचा आरोप; विक्रोळी स्थानकाबाहेर हिंदू संघटना आक्रमक
Mumbai News : नुकत्याच पार पडलेल्या ईदच्या निमित्तानं अनेक भागांमध्ये जुलूस पार पडल्याचं पाहायला मिळालं. पण, शहरात एके ठिकाणी घडलेल्या घटनेनं उत्साहाला गालबोट लागलं
Sep 30, 2023, 01:23 PM IST
जुहू समुद्रकिनारी वीज कोसळली; गणेश विसर्जनासाठी तैनात तरुणाचा दुर्देवी मृत्यू
आज मुंबईतील चौपाटीचा परिसर गर्दीने फुलून गेला आहे. बाप्पाच्या विसर्जनाला पावसानेही हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत विसर्जनाच्या दिवशीच एक दुर्घटना घडली आहे.
Sep 28, 2023, 04:43 PM ISTशिक्षा तर होणारच! मुंबईतच मराठी महिलेला नाकारलं घर; आता दोषींची खैर नाही, महिला आयोगानं घेतली दखल
Mumbai News : 'महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड' म्हणत सोसायटीत मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा न प्रकरणी महाराष्ट्र महिला आयोगाने दखल घेतली आहे.
Sep 28, 2023, 06:48 AM ISTमुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालय भाड्यानं देण्यास नकार; राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया
मुंबईत मुलुंड पश्चिमेला शिवसदन नावाच्या इमारतीमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी मराठी लोकांना जागा देत नाही म्हणून सांगितलं गेले. यावर आता राजकीय नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.
Sep 27, 2023, 11:22 PM IST'आम्ही मराठी लोकांना जागा देत नाही', मुंबईत शिवसदन इमारतीत धक्कादायक प्रकार
No Room For Marathi People: महिलेच्या नवऱ्याला देखील मारहाण केल्याचा आरोप या महिलेने व्हिडिओमध्ये केला आहे. संतप्त झालेल्या या महिलेने एक फेसबुकवर व्हिडिओ अपलोड केला आहे.
Sep 27, 2023, 06:30 PM ISTमंत्रालयाच्या व्हरांड्यात जाळी बसवण्याचे काम सुरू, आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी खबरदारी
Mantralay Net in Gallery
Sep 27, 2023, 05:30 PM ISTMumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या गणेशोत्सव स्पर्धेत मुंबईतल्या 'या' मंडळांची बाजी!
Sri Ganesh Gaurav Award-2023 : मुंबई महानगरपालिकेद्वारा आयोजित श्रीगणेश गौरव पुरस्कार-२०२३ स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाला जाहीर करण्यात आलं आहे. ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास (माझगाव) द्वितीय आणि महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास (परळ) तृतीय पुरस्कार घोषित करण्यात आलाय.
Sep 26, 2023, 10:50 PM ISTमुंबईतील प्रसिद्ध हँगिग गार्डन सात वर्षांसाठी बंद?; नेमकं कारण काय? जाणून घ्या
Mumbai Hanging Gardens: मुंबईच्या माथ्यावरील सोनेरी मुकुट असलेल्या मलबार हिल परिसरातील हँगिग गार्डन बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण आहे. मात्र, त्याबाबत लवकरच महानगर पालिका निर्णय घेणार आहे.
Sep 26, 2023, 01:00 PM ISTलोकल ट्रेनमध्ये होणार मोठे बदल; एका निर्णयामुळं प्रवाशांवर मोठ्या परिणामांची शक्यता
Mumbai Local : सुरक्षा उपाय मजबूत करण्यासाठी, मध्य रेल्वे लोकल गाड्यांच्या गार्ड आणि मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभराच्या अखेरीस मध्य रेल्वेच्या सर्व लोकल गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे.
Sep 26, 2023, 08:05 AM IST