mumbai news

Maharashtra Weather News : भर दिवसा काळाकुट्ट अंधार पडणार; कोकणासह राज्याच्या 'या' भागांना पावसाचा 'रेड अलर्ट'

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पावसानं जोर धरला असून, हा पाऊस इतक्यात काही पाठ सोडणार नाही, असंच स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे. 

 

Jul 19, 2024, 07:02 AM IST

वांद्रे-वरळी सीलिंकवर कार थांबवली अन् उद्योजकाने खोल समुद्रात उडी घेतली, कारण फारच धक्कादायक

Bandra Worli Sea Link Suicide: वांद्रे वरळी सीलिंकवरुन एका व्यावसायिकाने उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 

Jul 18, 2024, 09:25 AM IST

Air India मध्ये 600 पदांसाठी 25 हजार तरुणांची गर्दी, बेरोजगारीने चिंता वाढवली

Air India Job Vacancy :  एअर इंडियात काही जागांसाठी वॉक इन इंटरव्हयू आयोजित करण्यात आला होता. पण यासाठी हजारोंच्या संख्येने तरुण मुंबई विमानतळाजवळ जमा झाले. यामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jul 17, 2024, 04:30 PM IST

मुंबईकरांचा प्रवास वाऱ्याच्या वेगानं, 24 जुलैपासून भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा होणार सुरू; असा असेल मार्ग आणि वेळापत्रक

Mumbai underground metro : मुंबईकरांचा प्रवास सुसाट! विनोद तावडे यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून ही मुंबई मेट्रो आहे यावर विश्वासच बसणार नाही. पाहा तुम्हाला कोणतं स्थानक फायद्याचं 

 

Jul 17, 2024, 12:59 PM IST

Mahashtra Weather News : मुंबईत पावसाचं Time Please; मराठवाडा, विदर्भाला मात्र झोडपणार

Mahashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत अविरत बरसणाऱ्या पावसानं मंगळवारी शहरात काहीशी उसंत घेतली. बुधवारीसुद्धा हा पाऊस काहीशा विश्रांतीवरच असणार आहे. 

 

Jul 17, 2024, 08:12 AM IST

'माझा दिवस खास केला..' भाजी विक्रेत्या महिलेच्या CA झालेल्या मुलाचं आनंद्र महिंद्रांकडून कौतुक

डोंबिवलीतील भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा CA झाल्याच्या बातम्या आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आनंद महिंद्रा यांनी योगेशेचं खास कौतुक करुन ट्विट केलं आहे. 

Jul 16, 2024, 08:16 PM IST

पावसामुळे पूरस्थिती, तोडगा काढा...; याचिकेवर न्यायालय म्हणतं, 'आता काय देवाला आदेश देऊ?'

Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या पावसानं दमदार हजेरी लावली असून बहुतांश भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. याचसंदर्भात सध्या काहींचा रोष ओढावत शासकीय यंत्रणांचं अपयश चर्चेचा विषय ठरत आहे. 

 

Jul 16, 2024, 11:35 AM IST

कष्टाचं चीज! लेक CA झाल्याचं कळताच भाजीवाल्या काकूंना अश्रू अनावर; पाहा आजच्या दिवसातला सुरेख Video

Vegetable Vendor Son becomes CA Viral Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल आईनं मारलेली मिठी...; या काकू आणि त्यांच्या मुलावर कौतुकाचा वर्षाव. 

 

Jul 16, 2024, 07:44 AM IST

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यासह घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पाऊस; देशभरातील मान्सूनचा स्पष्ट अंदाज काय?

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सध्या पावसानं चांगलाच जोर धरला असून, मुंबईपासून विदर्भापर्यंत हा पाऊस मनसोक्त बरसताना दिसत आहे. 

 

Jul 16, 2024, 07:02 AM IST

Big News : डोंबिवलीहून पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; पाच ठार

Mumbai Pune Expressway मार्गामुळं प्रवासातील वेळेची बचत करत कमाल अंतर ओलांडण्याच्या हेतूनं जाणार असाल तर, सावध व्हा! एकही चूक संकटात नेऊ शकते...

 

Jul 16, 2024, 06:46 AM IST

Mumbai News : ट्रेन, बस, कारला प्रवेशबंदी.... मग मुंबईत का बांधले आहेत 100 किमी अंतराचे बोगदे?

Mumbai Tunnels: मुंबईत तयार होतंय आणखी एक जाळं. बोगद्यांच्या या जाळ्याचा कोणाला होणार थेट फायदा? जाणून घ्या पालिकेचा प्लॅन काय... 

 

Jul 15, 2024, 11:00 AM IST

अनंत- राधिकाला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली सेलिब्रिटींची देखणी योगा टीचर; कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी सुंदर नाही 'ती'

Ambani Wedding Celebrity Yoga Teacher : अंबानींच्या लग्नात पोहोचली बॉलिवूड सेलिब्रिटींची योगा टीचर... 

Jul 15, 2024, 10:23 AM IST

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, 7 धरणांतील पाणीसाठा वाढला; मात्र, पाणी कपात कायम!

Mumbai News: मे महिन्यापासून मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मात्र, आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. 

Jul 15, 2024, 09:10 AM IST

Maharashtra Weather News : आठवड्याची सुरुवात दमदार पावसानं; पाहा कोणत्या भागावर मान्सूनची कृपा, अन् कुठे देणार दणका

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनच्या पावसानं भक्कम पकड मिळवली असून, आता हा पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये मनमुराद बरसताना दिसत आहे. 

 

Jul 15, 2024, 06:39 AM IST