mumbai news

मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्ग

Kokan Expressway: कोकण एक्स्प्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार 

Aug 8, 2024, 07:26 AM IST

Maharashtra Weather News : पुढील 24 तासात ताशी 40 किमी वारे वाहून पाऊस...विदर्भासह कोकणात हवामानाची विचित्र स्थिती

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप असली तरीही... 

 

Aug 8, 2024, 06:48 AM IST

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात नवीन ट्विस्ट, मुंबई पोलिस घेतायेत 'मामा'चा शोध, 9 मिनिटांची ऑडिओ क्लिप...

Mumbai News today: सलमान खानच्या घरावर झालेल्या फायरिंग प्रकरणी नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. आता पोलिस मामा नावाच्या एका व्यक्तीच्या शोधात आहेत. 

 

Aug 7, 2024, 07:05 AM IST

Maharashtra Weather News : पहाटे ढगांची चादर, दुपारी उकाडा अन् सायंकाळी पावसाची रिमझिम; हवामानात का सुरुयेत अनपेक्षित बदल?

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला राज्याच्या कोणत्या भागावर आहे पावसाची कृपा, कुठे पाहायला मिळणार त्याचं रौद्र रुप? पाहा सविस्तर हवामान वृत्त 

 

Aug 7, 2024, 06:42 AM IST
Mumbai news Lodha Vs Thackeray Controversy To Begin For BKC Cycle Track PT2M5S

Maharashtra Weather News : धो धो कोसळणारा पाऊस अखेर काहीशी विश्रांती घेणार; पण...

Maharashtra Weather News : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्यानं कोसळणारा पाऊस आता अखेर काहीशी विश्रांती घेणार असून अखेर सूर्यनारायणाचं दर्शन होण्यास पूरक स्थिती पाहायला मिळत आहे. 

 

Aug 6, 2024, 07:55 AM IST

Maharashtra Weather News : श्रावणसरी नव्हे, कोसळधार! राज्याच्या 'या' भागांमध्ये वाढणार पावसाचा जोर

Maharashtra Weather News : धडकी भरवत पाऊस बरसणार.... तो नेमका कधी थांबणाच याचीच आता प्रतीक्षा. हवामान विभाग स्पष्ट म्हणतोय.... 

 

Aug 5, 2024, 07:23 AM IST

अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान, 'हिंमत असेल तर दडवून ठेवलेला 1400 पानांचा 'तो' अहवाल समोर आणा

Anil Deshmukh challenge challenge Devendra Fadnavis: आज देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांना चॅलेंज दिले आहे. काय म्हणाले देशमुख? जाणून घेऊया.  

Aug 4, 2024, 10:11 AM IST

महाकाय लोखंडी होर्डिंगमुळे लोअर परळवासियांचा जीव टांगणीला, आदित्य ठाकरेंच्या हस्तक्षेपानंतरही पालिका ढिम्मच

Lower Parel Big Hoarding:  एका महाकाय होर्डिंगच्या लोखंडी ढाच्यामुळे लोअर परळकरांचा जीव टांगणीला लागलाय. विशेष म्हणजे वारंवार तक्रार करुनही पालिकेला जाग येत नाहीय. या प्रकरणात आता शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनींही हस्तक्षेप केलाय. 

Aug 3, 2024, 12:03 PM IST

'गुन्हेगार सचिन वाझेला हाताशी धरुन देवेंद्र फडणवीस....', अनिल देशमुखांनी दिलं प्रत्युत्तर

Nagpur Anil Deshmukh Answer:  अनिल देशमुखांनी सचिन वाझेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. 

Aug 3, 2024, 10:14 AM IST

Big Breaking: अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून घ्यायचे पैसे, सचिन वाझेचे खळबळजनक आरोप

Sachin Waze On Anil Deshmukh:  मुंबईचे बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. 

Aug 3, 2024, 08:49 AM IST

मुंबईकरांनो काळजी घ्या! साथीच्या आजारांमध्ये दुप्पटीने वाढ, 'हे' आहे कारण

Mumbai News Today: मुंबईत साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे साथीच्या आजारात वाढ झाली असल्याचा अंदाज आहे.    

 

Aug 1, 2024, 10:30 AM IST

मुंबईत होतोय दुसरा सी लिंक; दीड तासांचे अंतर अवघ्या 20 मिनिटांत होणार पूर्ण!

Bandra Versova Sea Link Update: वांद्रे-वरळी सी लिंकसाठी आता 2028 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता या प्रकल्पाची डेडलाइन पुढे ढकलली आहे. 

 

Jul 29, 2024, 10:09 AM IST

वरळीत पुन्हा अपघात, BMWची दुचाकीस्वाराला धडक; आठ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी

Worli Hit And Run Case: वरळीत पुन्हा एकदा हिट अँड रन केसची घटना घडली आहे. अलिशान कारने एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. 

 

Jul 29, 2024, 07:43 AM IST