Mumbai News : मुंबई धोक्यात; प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन... असं झालंय तरी काय?
Mumbai News : मुंबईकरांनो... दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करताय? पाहा शहराला नेमका कोणत्या गोष्टींपासून धोका. आताच पाहा महत्त्वाची बातमी...
Aug 16, 2024, 08:13 AM IST
Maharashtra Weather News : राज्यात पावसाची उघडीप; मुंबईत हलक्या सरींची बरसात, उकाडा मात्र कायम
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील काही तासांपासून राज्यात पावसानं चांगलीच उघडीप दिली. तर, काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची बरसात पाहायला मिळाली
Aug 16, 2024, 07:27 AM IST
भारतात भाऊ साठे यांच्यासारख्या कलाकारांची दखल घेतली जात नाही - राज ठाकरे
Raj Thackeray In Mumbai : 'सरकार दरबारात शब्द टाकून भाऊंच्या कामाची दखल घ्यायला सांगा' असे जेव्हा राज ठाकरे यांना सांगण्यात आले, त्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले? पाहा
Aug 15, 2024, 09:24 PM ISTMaharashtra Weather News : राज्यात कुठं पाऊसधारा, कुठं उष्ण वारा? पाहा सविस्तर हवामान वृत्त
Maharashtra Weather News : मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी, उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाळ्याच उन्हाळ्याची जाणीव... पाहा हवामान विभागाचं यावर काय म्हणणं...
Aug 15, 2024, 08:14 AM IST
सावत्र बापाची बहिणीवर वाईट नजर होती, संतापलेल्या भावाने दिली भयंकर शिक्षा
Kalyan Crime News: वडिलांची बहिणीवर वाईट नजर होती, या संशयातून मुलाने सावत्र बापाला संपवले.
Aug 14, 2024, 07:03 AM IST
Maharashtra Weather News : ऐन पावसाळ्यात उन्हाच्या झळा; किनारपट्टी भागांसाठीचा इशारा पाहून वाढेल चिंता
Maharashtra Wather News : राज्यात पावसाच्या दिवसांना सुरुवात होऊन आता या पावसाच्या निरोप घेण्याची वेळ जवळ आलेली असतानाच महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Aug 14, 2024, 06:57 AM IST
Maharashtra Weather News : मुंबईसह उपनगरात उघडीप; विदर्भात मात्र मुसळधार, पावसानं खरंच परतीची वाट धरली?
संपूर्ण देशात मान्सून सक्रिय असतानाच महाराष्ट्रात मात्र काही भागांमध्ये सध्याच्या घडीला पावसाचं प्रमाण कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बहुतांश भागांमध्ये आकाश निरभ्र राहून कमाल तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळेल. शहरातील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 27° सेल्शिअस इतकं असेल.
Aug 13, 2024, 07:43 AM ISTMaharashtra Weather News : राज्यात आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पाहून थक्क व्हाल; पुढील 24 तासांत कसं असेल पर्जन्यमान?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाल्या क्षणापासून यंदाच्या वर्षी हा वरुणराजा अगदी मनमराद बरसल्याचं पाहायला मिळालं.
Aug 12, 2024, 06:47 AM IST
समलैंगिक तरुण शरद पवार गटाचा प्रवक्ता, कोण आहे अनिश गावंडे?
Anish Gawande: पुरोगामी मूल्यांवर भाष्य करणाऱ्या आणि तरुणांना राजकारणात भविष्य घडवण्याची संधी देणाऱ्या पक्षात सामील होण्याचा मला अभिमान असल्याचेही गावंडेनी म्हटलंय.
Aug 11, 2024, 09:33 AM IST'पुन्हा राज ठाकरेंच्या वाट्याला गेलात तर...', अविनाश जाधवांचा ठाकरे गटाला थेट इशारा
Thane MNS Rada: उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महत्वाचे नेते रंगायतन सभागृहाच्या दिशेने चालले होते. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर बांगड्या, नारळ, टोमॅटो फेकले.
Aug 11, 2024, 08:07 AM ISTउद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राडा घालणाऱ्यांना राज ठाकरेंचा व्हिडीओ कॉल, मनसे कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Raj Thackerays video call: उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर राडा घालणाऱ्या काहीजणांना ताब्यात घेऊन पुन्हा सोडण्यात आलंय तर काहीजण अद्यापही फरार आहेत.
Aug 11, 2024, 07:31 AM IST8,000 रु. किलो मटण, 2,000 रुपये चिकन मसाला आणि... तळोजा कारागृहात अन्न घोटाळा?
Mumbai Jail VIP Food Menu : मुंबईतल्या एका तुरुंगात कैद असलेले भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी आणि पेशाने वकील असलेले सुरेंद्र गाडलिंग यांनी तुरुंगात Food Curruption सुरु असल्याचा आरोप केला आहे. याची तक्रार त्यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकाकडेही केली आहे.
Aug 10, 2024, 05:23 PM ISTमुंबईतल्या कॉलेजमध्ये हिजाब बंदीच्या निर्णयावर स्थगिती, सुप्रीम कोर्टाने मागितलं उत्तर
Mumbai : मुंबईतल्या दोन कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना हिजाब घालून कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर कॉलेजने हिजाब, नकाब, बुरखावर बंदी घालणारं परिपत्रकचं काढलं. याविरोधात नऊ विद्यार्थिनींनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती.
Aug 9, 2024, 02:47 PM ISTMaharashtra Weather News : आठवड्याच्या शेवटी राज्यातील कोणत्या भागांना पावसाचा तडाखा, कुठे विश्रांती? हवामान विभागाचं उत्तर पाहा...
Maharashtra Weather News : पावसाचा जोर कमी झालेला असला तरीही त्याची सुरू असणारी रिपरिप अद्यापही थांबलेली नाही. आठवड्याच्या शेवटी कसं असेल पर्जन्यमान?
Aug 9, 2024, 06:44 AM IST
मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्ग
Kokan Expressway: कोकण एक्स्प्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार
Aug 8, 2024, 07:26 AM IST