मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक, 5 लोकल रद्द, CSMTहून शेवटची कसारा लोकल 'या' वेळेत धावणार
Mumbai Local Train Update: वेस्टर्न रेल्वेवर लोकल विलंबाने धावत आहेत. त्याचबरोबर आता मध्य रेल्वेनेही ब्लॉक आयोजित केला आहे.
Oct 27, 2023, 01:27 PM ISTखचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून 17 वर्षीय मुलीचे अपहरण, ठाण्याहून थेट साताऱ्यात नेले, अन्...
Mumbai Local Train News: मुंबई लोकल ट्रेनमधून एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या प्रकरणामुळं एकच खळबळ उडाली आहे.
Oct 18, 2023, 11:16 AM ISTमध्य रेल्वेवर आणखी एक स्थानक उभारणार; 'या' भागातील प्रवाशांचा लोकलप्रवास सुखाचा होणार
Mumbai Local Train News: मध्य रेल्वेवर आणखी एक स्थानक उभारण्यात येणार आहे. अलीकडेच या स्थानकासाठी रेल्वे प्रशासनाने कंत्राट जारी केले आहे.
Oct 12, 2023, 12:43 PM ISTभारत-पाक सामन्यासाठी पश्चिम रेल्वेचे मोठे पाऊल, मुंबईतून दोन विशेष ट्रेन धावणार; प्लॅन जाणून घ्या
ICC World Cup 2023: वर्ल्डकपमधील सर्वात बहूचर्चित सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना. येत्या 14 ऑक्टोबरला हा सामना खेळवला जात आहे.
Oct 11, 2023, 12:55 PM ISTमुंबई लोकलमधील महिला प्रवाशांसाठी गुड न्यूज, रेल्वेने केली महत्त्वाची घोषणा, आता स्थानकात...
Mumbai Local Train News: मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मध्ये रेल्वेने मोठी घोषणा केली आहे.
Oct 6, 2023, 11:45 AM ISTमुंबईनजीक तयार होतोय नवा रेल्वेमार्ग, 5 नवीन स्थानके उभारणार, ठाणे- कल्याणच्या प्रवाशांना मोठा फायदा
Mumbai Local Train Update: मुंबई परिसरात मेट्रो आणि उड्डाणपुलाचे जाळे उभारण्यात येत आहे. याअंतर्गंत आता पनवेल ते कर्जत हा नवीन रेल्वे मार्ग तयार होत आहे.
Sep 15, 2023, 11:12 AM ISTमुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा विकेंडला विशेष पॉवर ब्लॉक, 'या' लोकल रद्द होणार
Mumbai Local Train: मध्य रेल्वेकडून शनिवारी आणि रविवारी दोन दिवस विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. या कालावधीत जाणून घ्या वेळापत्रक
Aug 24, 2023, 12:58 PM ISTपश्चिम रेल्वेवर गुरुवारी दोन तासांचा ब्लॉक, 'या' ट्रेन रद्द होणार, पाहा यादी
Western Railway: पश्चिम रेल्वेकडून दोन तासांच्या मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. या ब्लॉकदरम्यान काही एक्स्प्रेस रद्द होणार आहेत. जाणून घ्या कोणत्या एक्सप्रेसला बसणार फटका
Aug 23, 2023, 04:58 PM ISTशीव स्थानकात महिलेला धक्का लागला, जोडप्याची तरुणाला बेदम मारहाण, रुळांवर पडून दुर्दैवी मृत्यू
Mumbai Local Accident Today: मुंबई लोकलमध्ये चाललंय काय असा प्रश्व सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षिततेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत.
Aug 16, 2023, 07:33 PM ISTदारूच्या नशेत महिलांच्या डब्यात शिरला, पोलिसाने हटकताच संताप अनावर, नवी मुंबई लोकलमध्ये एकच थरार
Mumbai Local News Today: मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी प्रवासात एका व्यक्तीने दारूच्या नशेत पोलिसाला शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.
Aug 15, 2023, 11:46 AM ISTवसई-विरारकरांची जीवघेण्या गर्दीतून थोडी सुटका होणार; रेल्वेचा मोठा निर्णय, आजपासूनच लागू होणार
Mumbai Local Train Update: वसई-विरारकरांची आता जीवघेण्या गर्दीतून सुटका मिळणार आहे. मंगळवारपासून रेल्वे प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Aug 15, 2023, 10:36 AM IST30 मिनिटांचे अंतर अवघ्या 10 मिनिटांत होणार पार; मुंबईत चार वर्षांत सुरु होतोय नवा लिंक रोड
Mumbai News: मुंबई महानगरपालिकेकडून दहिसर- मीरा भाईंदरपर्यंत लिंक रोड बांधण्यात येणार आहे. लवकरच या कामाची सुरुवात होणार आहे.
Jul 26, 2023, 11:44 AM ISTमुंबई लोकलमध्ये मोठे बदल होणार; ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या राखीव डब्यांबाबत मोठी माहिती
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमध्ये मोठा बदल करण्यात येत आहे. अलीकडेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टात ही माहिती दिली आहे.
Jul 19, 2023, 12:58 PM ISTMumbai Local : मुंबईतली 'ही' 17 लोकल स्थानकं होणार चकचकीत, यात तुमचं स्टेशन आहे का?
Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी गुडन्यूज आहे. लवकरच मुंबईकरांना सुरक्षित आणि स्वच्छ रेल्वे स्थानके मिळणार आहेत. वाचा संपूर्ण बातमी
Jun 26, 2023, 03:22 PM ISTमोठी बातमी! दादर स्थानकात होणार मोठा बदल, प्रवाशांचा गोंधळ थांबणार
Mumbai Local Train: दादर स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. लवकरच रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्ममध्ये बदल होणार आहे.
May 27, 2023, 01:47 PM IST