केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची सूचना येताच पश्चिम रेल्वे अलर्ट; मुंबईकरांना लवकरच मिळणार Good News
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लवकरच रेल्वेकडून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.
Jul 2, 2024, 07:31 AM ISTमुंबईकरांचा प्रवास आता आरामदायी होणार; रेल्वेमंत्र्यांनी लोकलसंदर्भात दिल्या महत्त्वाच्या सूचना
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी होण्याची शक्यता आहे. गर्दीतून प्रवाशांची सुटका होण्याची चिन्हे आहेत.
Jul 1, 2024, 10:30 AM ISTमुंबईकरांची रविवारी 'कसरत'; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, असे असेल लोकलचे वेळापत्रक
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी रविवारचा दिवस तापदायक ठरणार आहे. रेल्वेकडून तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
Jun 29, 2024, 07:38 AM ISTमुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार; हार्बर मार्गावरील 'या' स्थानकात लोकलचा वेग वाढणार
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आता वाचणार आहे. हार्बर मार्गावरील लोकलचा वेळ वाचणार आहे.
Jun 26, 2024, 12:42 PM IST
मुंबईकरांच्या आरामदायी लोकल प्रवासासाठी रेल्वे खर्च करणार 2206 कोटी; 19 स्थानकांत...
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी व सोयीस्कर व्हावा यासाठी रेल्वेने 2206 कोटी रुपयांची तरतूद केली आहे
Jun 25, 2024, 05:58 PM IST
वेटिंग तिकिटाचे टेन्शन संपणार; सर्वांना कन्फर्म तिकिट मिळणार, रेल्वे मंत्रालयाने दिले संकेत
Confirm Train Ticket: रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळवण्यासाठी खूप जुगाड करावे लागतात. किंवा काही महिने आधीपासूनच बुकिंग करावे लागते.
Jun 17, 2024, 02:10 PM IST
मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होणार; पश्चिम रेल्वेने आणलीये खास सुविधा, प्रवाशांना काय फायदा होणार?
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेने मुंबईकरांसाठी एक खास सुविधा आणली आहे. त्यामुळं नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.
Jun 14, 2024, 04:16 PM IST
रेल्वेचे 'हे' कोड सांगतात तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही?, प्रवाशांनो ही माहिती लक्षात ठेवाच!
Waiting Ticket Rules: वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर अशावेळी आपलं तिकिट कधी कन्फर्म होईल याची वाट पाहावी लागते. मात्र, हा जुगाड लक्षात ठेवा.
Jun 14, 2024, 12:54 PM ISTपावसाळ्यातही मुंबईकरांचा प्रवास सुस्साट होणार? लोकल सेवा ठप्प होऊ नये म्हणून रेल्वे सज्ज
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईकरांच्या लोकलचा वेग मंदावतो.
Jun 11, 2024, 06:23 PM ISTदक्षिण मुंबईला जोडणार ट्रान्सहार्बर लिंक; तासांचा प्रवास मिनिटांत होणार, कधी पूर्ण होतोय हा महत्त्वाचा प्रकल्प?
Mumbai News: मुंबईतील वाहतुककोंडीची समस्या ही नेहमीचीच आहे. वाहतुक कोंडीच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवनवीन प्रकल्प आखले जात आहे.
Jun 11, 2024, 02:02 PM ISTठाणे स्थानकातील काम नियोजित वेळेच्या आधी पूर्ण; 'या' वेळेत सुरू होणार नियमित लोकल, वाचा वेळापत्रक
Central Railway Megablock: ठाणे व सीएसएमटी स्थानकातील मेगाब्लॉक आज संपुष्टात येणार आहे. नियोजीत वेळेच्या आधीच ठाणे स्थानकातील काम पूर्ण झाले आहे.
Jun 2, 2024, 12:57 PM ISTप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्रत्येक दिवशी लोकलच्या 'इतक्या' फेऱ्या रद्द
पुढचे काही दिवस मुंबईकरांसाठी थोडे त्रासदायक ठरणार आहेत. 30/31 मे च्या मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येत आहे. या काळात मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हा मेगाब्लॉकबद्दल सर्व काही समजून घ्या!
May 30, 2024, 06:49 PM ISTठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?
Central Railway Megablock: मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. याकाळात तब्बल 930 लोकल सेवा रद्द होणार आहे.
May 30, 2024, 12:56 PM IST
5 नव्हे तर आता दीड तासांत पोहोचणार अलिबागमध्ये, पावसाळ्यानंतर सुरू होतंय प्रकल्पाचे काम
Virar Alibaug Mulitmodal Corridor: विरार-अलिबागला पोहोचण्यासाठी 4-5 तासांचा वेळ लागतो मात्र आता हा वेळ दीड तासांवर येणार आहे.
May 27, 2024, 02:59 PM ISTमध्य, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी एकदा वाचा
Megablock : मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. कोणत्या मार्गावर किती वेळाकरिता मेगाब्लॉक असेल हे वाचा
May 25, 2024, 09:10 AM IST