'या' कारणामुळे मुंबई लोकल उशिरा धावतात, धक्कादायक कारण समोर
Mumbai Local Delay: मुंबईतील ट्रॅकचे जाळे खूपच गुंतागुंतीचे आहे. नेटवर्कमध्ये कुठेही थोडासा त्रास झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण नेटवर्कवर होतो.
Mumbai Local: मध्य रेल्वेवर अलार्म चेन पुलिंग (ACP) च्या घटना गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम रेल्वेच्या कामकाजावर होतो. याचाच अर्थ लोकांच्या निष्काळजीपणामुळे लोकल उशिरा येण्याच्या घटना वाढल्या आहेत.
1/10
'या' कारणामुळे मुंबई लोकलला धावतात उशिरा, धक्कादायक कारण समोर
2/10
लोकल उशिरा येण्याच्या घटना
3/10
197 मेल/एक्स्प्रेस गाड्यांना उशीर
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 344 वेळा ट्रेनच्या चेन खेचल्या गेल्या. गेल्या वर्षी याच कालावधीत अशा 240 घटना घडल्या होत्या. अलार्म चेन पुलिंगच्या घटनांमुळे 197 मेल/एक्स्प्रेस गाड्यांना उशीर झाल्याचे समोर आले आहे. एकट्या नोव्हेंबर महिन्यात सरासरी 10 मिनिटांचा फरक दिसून आला.
4/10
दंडनीय गुन्हा
5/10
लोकल सुद्धा उशीरा
6/10
लांब पल्ल्याच्या गाड्या
7/10
लोकल थांबवावी लागते
8/10
अशा घटना का घडतात?
9/10