mumbai indians

ज्याच्यासाठी मोजले 8 कोटी त्यानेच वाढवलंय धोनीचं टेन्शन! पूर्ण रणजी सिझनमध्ये ठरला फ्लॉप

MS Dhoni On Sameer Rizvi : धोनीने आयपीएलसाठी घेतलेला खेळाडू सध्या रणजी ट्रॉफी खेळतोय. पण यात त्याला एकही अर्धशतक लगावता आले नाही. त्यामुळे सीएसकेचं टेन्शन वाढलंय. 

Feb 5, 2024, 01:10 PM IST

WPL 2024 : प्रतिक्षा संपली! डब्लूपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी होणार फायनलचा सामना?

Women's Premier League 2024 : सर्व संघांचे सामने संध्याकाळी सातेसात वाजल्यापासून सुरू होतील. आयपीएलप्रमाणे याचं शेड्यूल असणार नाही. लीगमध्ये प्लेऑफचं गणित थोडं वेगळं असणार आहे. 

Jan 23, 2024, 04:04 PM IST

'प्रत्येक संघ मालक..'; मुंबईने रोहितऐवजी हार्दिकला कॅप्टन केल्यासंदर्भात युवराज स्पष्टच बोलला

Yuvraj Singh No Nonsense Take On Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने आधी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेतलं. त्यानंतर रोहित शर्माला डच्चू देऊन हार्दिककडे नेतृत्व सोपवलं आहे. याबद्दल बरीच मतमतांतरे आहेत.

Jan 18, 2024, 04:17 PM IST

रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्स सोडण्याचे संकेत? घेतला चाहत्यांना धक्का देणारा मोठा निर्णय

IPL 2024 Mumbai Indians: हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेतल्यानंतर रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरुन डच्चू देत हार्दिककडे नेतृत्व सोपवण्यात आल्यापासून संघात धुसपूस सुरु असल्याची चर्चा आहे.

Jan 17, 2024, 09:46 AM IST

मुंबई इंडियन्सच्या 'त्या' पोस्टवर भडकले रोहित शर्माचे चाहते; म्हणाले, 'पाच ट्रॉफी जिंकल्या तरी...'

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन रोहित शर्माला हटवल्यापासून मुंबईच्या चाहत्यांमध्ये संघाविषयी रोष व्यक्त केला आहे. अशातच मुंबई इंडियन्सने केलेल्या एका पोस्टमुळे वाद आणखी चिघळला आहे.

Jan 14, 2024, 11:44 AM IST

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला जोर का झटका! रोहित शर्माचा हुकमी एक्का 'या' आजाराने त्रस्त

IPL 2024, Mumbai Indians : सूर्यकुमार यादव याला स्पोर्ट्स हार्निया झाल्याची माहिती समोर आलीये. सध्या सूर्या (Suryakumar yadav) बंगळुरूमधल्या एनसीएमध्ये असून लवकरच तो जर्मनीमध्ये उपचारासाठी जाणार आहे.

Jan 8, 2024, 03:06 PM IST

'उगाच भांडणं करशील तर याद राख...', मोहम्मद शमीने का दिली होती हार्दिक पांड्याला तंबी? पाहा Video

Mohammad Shami fight Hardik Pandya :  गुजरात टायटन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट सामन्यादरम्यान एक घटना झाली होती. मोहम्मद शमीनं बाऊंड्री लाईनवर चूक केली. त्यावेळी हार्दिकला संताप अनावर झाला होता. 

Dec 25, 2023, 09:04 PM IST

Hardik Pandya साठी मुंबई इंडियन्सने 15 नाही तर 100 कोटी मोजले? रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा!

IPL 2024, Hardik Pandya : एका मीडिया रिपोर्ट्सनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. हार्दिक पांड्यासाठी मुंबई इंडियन्सला 15 नाही तर ट्रान्सफर फीसह एकूण 100 मोजावे लागल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. 

Dec 25, 2023, 05:26 PM IST

हार्दिक पांड्या IPL 2024 मधून बाहेर? MI ची चिंता वाढली; रोहित की बुमराह...कोण होणार नवा कर्णधार?

हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मध्ये खेळणार की नाही? याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. जर हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडला तर मुंबई इंडियन्सला नवा कर्णधार शोधावा लागेल. 

 

Dec 25, 2023, 04:52 PM IST

Rohit Sharma: मुंबईचा राजा रोहित शर्मा...; चाहत्यांनी हिटमॅनचे नारे लगावताच संतापला हार्दिक पंड्या?

Hardik Pandya IPL 2024: सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्या यांना ट्रोल केलं गेलं. या प्रकारानंतर हार्दिक पंड्या चाहत्यांच्या समोर आला होता. यावेळी चाहत्यांनी त्याच्या समोर रोहित शर्माचे नारे लगावले. 

Dec 24, 2023, 11:29 AM IST

IPL 2024 : रोहित शर्मा पुन्हा होणार Mumbai Indians चा कॅप्टन, 'या' कारणामुळे हार्दिकचा होणार पत्ता कट?

Mumbai Indians : यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कॅप्टन केलं खरं पण, आगामी हंगामात तो खेळणार की नाही? अशी शंका निर्माण झाली आहे. अशातच रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा कॅप्टन म्हणून येणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Dec 23, 2023, 03:41 PM IST

Mumbai Indians: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली कशी असेल मुंबईची टीम? 'या' खेळाडूंना मिळणार संधी

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 कशी असणार आहे, याची उत्सुकता सर्वांच्या मनात आहे. आयपीएल 2024 साठी झालेल्या लिलावात मुंबईच्या टीमने 8 खेळाडूंना खरेदी केलंय. 

Dec 23, 2023, 09:57 AM IST

Rohit Sharma: 'या' कारणामुळे रोहित पुन्हा बनणार मुंबईचा कर्णधार? चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

Rohit Sharma: कदाचित पुन्हा एकदा चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे रोहित शर्माकडे पुन्हा एकदा कर्णधारपद येणार आहे. 

Dec 22, 2023, 12:49 PM IST

IPL 2024 MI Full Squad : पलटणच्या ताफ्यात नवे जिगरबाज! मुंबई इंडियन्सने 'या' खेळाडूंवर ओतला पाण्यासारखा पैसा

Mumbai Indians, IPL 2024 Auction : नव्या कर्णधाराबरोबरच आता नव्या दमाचे खेळाडू मुंबई इंडियन्सचं भविष्य लिहिणार आहे. पटलणने कोणत्या खेळाडूंना करारबद्ध केलंय पाहुया...

Dec 19, 2023, 07:36 PM IST