mumbai indians

पॅट कमिन्सला 20 कोटीत खरेदी केल्यानंतर इरफान पठाणने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. हैदराबादने तब्बल 20.50 कोटींमध्ये पॅट कमिन्सला विकत घेतलं आहे. 

 

Dec 19, 2023, 03:32 PM IST

IPL लिलावात धोनीच्या सीएसकेचा मास्टरस्ट्रोक! 'या' भावी कॅप्टनला केलं स्वस्तात खरेदी

IPL 2024 Auction Rachin Ravindra: वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या रचिन रविंद्र याला धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने लिलावात खरेदी केलं आहे. 

Dec 19, 2023, 03:29 PM IST

IPL 2024 : अजून वेळ गेली नाही! रोहित शर्मा 'या' नियमानुसार सोडू शकतो मुंबई इंडियन्स

Rohit Sharma : लिलावानंतर 20 डिसेंबरपासून आयपीएलची ट्रेड विंडो (IPL Trade window) सुरु होणार आहे. या कालावधीत रोहित शर्माला मुंबईमधून बाहेर पडण्याची संधी आहे.

Dec 18, 2023, 03:48 PM IST

दुखापतग्रस्त पांड्याला वनडे कॅप्टन्सी देणे किती योग्य? KL राहुलमुळे कसं तयार झालंय आव्हान?

Injured Hardik Pandya ODI Captaincy:  भारतीय संघात बदलत्या परिस्थितीमध्ये राहुलची कर्णधारपदी नियुक्ती हा हार्दिक पांड्याच्या 'महत्त्वाकांक्षेला' धक्का मानला जात आहे.

Dec 18, 2023, 02:13 PM IST

पांड्याचे कौतुक पण रोहित शर्माबद्दल हे काय बोलले गावस्कर? 'हिटमॅन'चे फॅन्स चांगलेच भडकले

IPL 2024: गेल्या दोन हंगामात मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवताना रोहित शर्मा थकलेला दिसत होता, असे गावस्कर सांगतात. 

Dec 18, 2023, 11:44 AM IST

रोहित, ऋतिकाच्या चेहऱ्यावरील हसू हरवलं! लेकीच्या गॅदरिंगमधील 'हे' Photos पाहून चाहते चिंतेत

Rohit Sharma Ritika Sajdeh Expressions: मुंबई इंडियन्सच्या संघाने अचानक रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून त्याच्या जागी हार्दिक पंड्याची नियुक्ती केल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे चाहत्यांना मोठा धक्का तर बसलाच मात्र सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटत आहेत. अशातच आता रोहित शर्मा आणि त्याच्या पत्नीचे लेकीच्या शाळेतील काही फोटो व्हायरल होत आहेत. जाणून घेऊयात सविस्तर...

Dec 18, 2023, 09:29 AM IST

CSK कडून खेळणार रोहित शर्मा? MI ने कॅप्टन म्हणून काढल्यानंतर यल्लो जर्सीतील फोटो समोर

Rohit Sharma No Longer Mumbai Indians Captain:  चेन्नई सुपर किंग्जचा महेंद्र सिंग धोनी वगळता रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार आहे ज्याने आपल्या संघाला 5 वेळा चषक जिंकून दिला आहे.

Dec 18, 2023, 08:49 AM IST

IPL 2024 : मुंबईच्या बारा भानगडी, कॅप्टन कुणीही असो; लिलावात पलटणची 'या' खेळाडूंवर नजर!

Mumbai Indians In IPL 2024 Auction : मुंबई इंडियन्सच्या संघाने लिलावाआधी काही महत्त्वाचे निर्णय घेत, हार्दिक पांड्याला संघात घेतलंय तर जोफ्रा आर्चर आणि कॅमेरॉन ग्रीनला रिलीज केलंय. त्यामुळे पलटणच्या गोलंदाजी डिपार्टमेंटला मोठं भगदाड पडल्याचं दिसून येतंय.

Dec 17, 2023, 10:50 PM IST

IPL 2024 : रोहितला नारळ दिल्यानंतर सचिन तेंडूलकरचा तडकाफडकी निर्णय? हार्दिकच्या पलटणला मोठा धक्का!

Mumbai Indians, IPL 2024 : रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मुंबई इंडियन्सचे मेंटॉरपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावर अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

Dec 17, 2023, 06:28 PM IST

IPL 2024 लिलावात कोणाचं पारडं भारी? पाहा सर्व संघांचा गेम प्लॅन अन् उरलेली रक्कम!

IPL लिलावात सर्व 10 संघांना काय करावे लागेल? कोणाकडे किती पैसे आहेत?

IPL मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार, या लिलावासाठी 333 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 

Dec 17, 2023, 05:10 PM IST

Rohit Sharma: रोहितला विकत घेण्यासाठी 'या' टीमचा मुंबई इंडियन्सशी संपर्क; कर्णधारपद गेल्यानंतर मोठा खुलासा

Rohit Sharma: मिडीयो रिपोर्टनुसार, रोहित शर्माबाबत ( Rohit sharma ) एक मोठी गोष्ट समोर आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन प्रिमीयर लीगमधील एका टीमने रोहितला खरेदी करण्याबाबत विचार केला होता.

Dec 17, 2023, 10:04 AM IST

Mumbai Indians : 'आश्चर्य वाटायला नको की...', रोहितला नारळ दिल्यानंतर पाहा AB de Villiers काय म्हणाला?

IPL 2024, Mumbai Indians : मुंबईने रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेऊन हार्दिकला संघाचा म्होरक्या केलंय. त्यावर डिव्हिलियर्सने (AB de Villiers)  मोठं वक्तव्य केलं आहे.

Dec 16, 2023, 07:44 PM IST

Mumbai Indians ने नाही तर पांड्याने केला रोहितचा गेम? रिपोर्टमधून झाला धक्कादायक खुलासा!

IPL 2024 : मुंबईने (Mumbai Indians) असा निर्णय का घेतला? असा सवाल विचारला जातोय. त्याचं कारण नेमकं काय आहे? रोहितचा (rohit sharma) गेम कुणी केला? पाहुया...

Dec 16, 2023, 04:29 PM IST