मुंबई इंडियन्सच्या टीमने आयपीएलमध्ये आतापर्यंत 1548 सिक्स मारले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमने आयपीएलमध्ये आतापर्यंत 1484 सिक्स मारले आहेत.

चेन्नई सुपर किंग्सच्या टीमने आयपीएलमध्ये आतापर्यंत 1401 सिक्स मारले आहेत.

आयपीएलमध्ये पंजाब किंग्स टीमने आतापर्यंत 1393 सिक्स मारले आहेत.

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने आतापर्यंत 1351 सिक्स मारले आहेत.

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने आतापर्यंत 1214 षटकार मारले आहेत.

राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 1123 सिक्स मारले आहेत.

सनरायझर्स हैदराबादच्या टीमने आयपीएलमध्ये आतापर्यंत 861 सिक्स मारले आहेत.

VIEW ALL

Read Next Story