Lalbaug Murder : निदर्यपणाचा कळस! 'ती' टीव्ही मालिका पाहून पोटच्या लेकीने आईचे केले तुकडे....
Lalbaug Crime : गेले तीन महिने आईच्या मृतदेहासोबत ती घरात राहत होती. या घटनेने मुंबई हादरुन गेली. पोलिसांनी घर फोडलं आणि एकच खळबळ माजली. आतापर्यंत पोलिसांनी 6 जणांचा जबाब नोंदवला. त्यानंतर या हत्येमागील इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
Mar 18, 2023, 11:15 AM ISTलालबाग मर्डर केस : मुलीकडून आईची हत्या; दुर्गंध लपवायला वापरला परफ्यूम
Lalbaug daughter Murder Mother
Mar 16, 2023, 01:10 PM ISTCrime News: मुख्यमंत्र्यांच्या नावाने 60 कंपन्यांना 3 कोटींचा गंडा! मुंबई पोलिसांकडून एकाला अटक
Man dupes for Rs 12 lakh: या प्रकरणामध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोन महिन्यांमध्ये तपास करुन या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याने अनेकांना अशाप्रकारे फसवल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 15, 2023, 08:31 PM ISTMumbai Crime : कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतलचे अन्...नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Mumbai Crime News : रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने चक्क पत्नीच्या अंगावर घासलेट टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला 70 टक्के भाजली असून महिलेला मुंबईच्या जे जे रूग्णालया उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Mar 9, 2023, 12:24 PM ISTMumbai Local Crime: मुंबईत धावत्या लोकलमध्ये घडली भयानक घटना; डब्यात मृतदेह आढळल्याने खळबळ
Mumbai Crime: लोकलमध्ये प्रवाशांच्या वादाच्या आणि हाणामारीच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, आता लोकलच्या डब्यात हत्या झाल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Mar 2, 2023, 11:15 PM ISTWife Beat Husband: लग्नाचा वाढदिवस विसरल्याने सासू आणि नवऱ्याला मारहाण
husband beaten by wife: मुंबईमधील घाटकोपरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणामध्ये पत्नीबरोबरच तिचे आई-वडील आणि भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 22, 2023, 09:21 AM ISTशायनिंग महागात पडली! पासपोर्ट काढताना पत्नीला इम्प्रेस करायला गेला अन्...; थेट तुरुंगात रवानगी
Crime News : आरोपी हा अभियंता असून त्याच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तर दुसरीकडे गेल्यावर्षी झालेल्या या प्रकरणात आता आरोपीला अटक करण्यात आली आहे
Feb 16, 2023, 01:37 PM ISTCrime News : धक्कादायक! 50 वर्षाच्या मामाचा भाचीवर लैंगिक अत्याचार; भावाचाही सहभाग असल्याचे समोर
Crime News : प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या 4 तासात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. यासोबतच आरोपींवर पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 12, 2023, 12:00 PM ISTMumbai Crime: इतके दिवस त्यानं तिला 'पत्नी' म्हणून सांभाळलं परंतु ती 'ती' नव्हतीच?
Mumbai : हा प्रकार मुंबईसारख्या शहरात घडला आहे. सध्या या बातमीनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. हल्ली लग्नाच्या हनिमूनच्या रात्रीचं नवरीचं ते रूप पाहून मोठ्या खुलासा होत एकच खळबळ उडते असाच एक प्रकार एका तरूणासोबत घडल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Feb 8, 2023, 08:40 PM ISTGold smuggling : मेणात लपवले आठ किलो सोने!, दुबईतून मुंबईत आलेल्या व्यक्तीला अटक
Gold smuggling News : मेणात लपवून आठ किलो सोने आणणाऱ्या व्यक्तीला मुंबई विमानतळावर ((Mumbai Airport) पकडले. (Gold News) त्याच्याकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे.
Jan 28, 2023, 07:45 AM ISTZaveri Bazaar Loot : अक्षयचा सिनेमा 'स्पेशल 26' प्रमाणे झवेरी बाजारात बोगस ED अधिकऱ्यांकडून फिल्मी स्टाईल लूट
Zaveri Bazar Fake ED Raid : मुंबईच्या झवेरी बाजारातून सर्वात मोठी बातमी. मुंबईतील झवेरी बाजारात 'स्पेशल 26' सारखी Raids टाकण्यात आली.बोगस ईडी अधिकाऱ्यांकडून 25 लाखांसह 3 किलो सोने लुटले
Jan 24, 2023, 12:10 PM ISTCrime News : श्रद्धानंतर पालघरच्या सदिच्छाची मर्डर मिस्ट्री अखेर समोर, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
Crime News : दोन वर्षांपूर्वी परीक्षेसाठी बाहेर पडलेली सदिच्छा साने घरी परतलीच नाही. वांद्रे बँडस्टँडला शेवटचे सदिच्छाला पाहिले गेले होते. मात्र त्यानंतर ती कुठेच दिसली नाही. अखेर पोलिसांनी तपास करत या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे
Jan 20, 2023, 01:43 PM ISTMumbai Crime : तब्बल 2 वर्षांपासून बेपत्ता, मुलीचे काय झाले या प्रश्नाने वडील अनुत्तरीत.. अखेर पोलिसांनी मोठी कारवाई
Crime News : सर जेजे हॉस्पिटल आणि ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या सदिच्छा साने (22) वांद्रे बँडस्टँडला शेवटचे पाहिले गेले होते.
Jan 14, 2023, 05:26 PM ISTMumbai Crime: माय-लेकीच्या नात्याला काळीमा! 16 वर्षीय मुलीचा 40 वर्षीय व्यक्तीसोबत केला सौदा, दीड वर्ष अत्याचार अन्...
Crime News: मुंबईतून माय-लेकीच्या काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. स्वत:च्या 16 वर्षीय मुलीला 40 वर्षीय व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पाठवले.
Jan 14, 2023, 08:57 AM ISTThane Crime : मित्राचा वाढदिवस साजरा करणं आलं अंगाशी, अल्पवयीन मुलगी थेट बालसुधारगृहात
Thane Crime : ठाण्यात दोन दिवसांपूर्वी दागिने चोरीची घटना घडली होती, याप्रकरणी पोलिसांनी एका ज्वेलर दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, पण प्रकरण काही वेगळंच होतं
Jan 12, 2023, 02:41 PM IST