धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळण्यावरुन भावासोबत वाद, बहिणीची विषारी औषध पिऊन आत्महत्या
केवळ मोबाईलवर गेम खेळण्यास दिला नाही म्हणून मुलीने टोकाचं पाऊल उचललं
Sep 13, 2021, 02:02 PM ISTमुंबईत चोऱ्या करणार स्पायडरमॅन! पाहा कसा चढतो तुमच्या इमारतीवर
उंच इमारतींवर चढून तिजो-यांवर डल्ला, मुंबईकरांनो स्पायडर चोरापासून सावधान!
Aug 18, 2021, 07:15 PM ISTधक्कादायक! बक्षिस न देणाऱ्या पालकांवरचा राग तृतीयपंथीयाने 3 महिन्याच्या चिमुरडीवर असा काढला
मुंबईला हादरवणारी घटना, पोलिसांनी तृतीयपंथीयासह आणखी एकाला अटक केली आहे
Jul 9, 2021, 04:03 PM ISTगांजा टोळीचं नक्षली कनेक्शन उघड झाल्यानं खळबळ
Mumbai Crime Branch Arrested Two In Selling 4 Tons Ganja And Having Naxal Connection
Feb 13, 2021, 02:40 PM ISTचेंबूर येथे एका राजकीय नेत्यावर तलवारीने हल्ला
चेंबूर येथे एका राजकीय नेत्यावर हल्ला करण्यात आलाय.
Nov 4, 2018, 10:22 AM ISTकुख्यात रवि पुजारीवर बिल्डरला खंडणीसाठी फोन केल्याचा आरोप; गुन्हा दाखल
राजू पुजारीच्या नावाने फोन करणाऱ्या व्यक्तिने पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली आहे. ठाणे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Apr 25, 2018, 04:18 PM ISTमुंबई: पैसे नव्हे, कपडे चोरणारा चोर, पोलीस मागावर
या चोराने आतापर्यंत अनेक घरे आणि दुकानांतून मौल्यवान कपड्यांची चोरी केल्याच्या तक्रारी आहेत. या कपड्यांच्या किमती काही हजारांपासून काही लाखांपर्यंत असल्याचेही सांगितले जाते.
Feb 6, 2018, 10:21 AM ISTमुंबई । गुन्हेगारीचा नवा फंडा, खून करण्यासाठी लहान मुलांचा होतोय वापर!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 07:35 PM ISTमुंबई गँगरेप : पाच जणांना अटक, तरूणीने दोघांना ओळखलं
मुंबईत गुरुवारी रात्री झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पिडीत तरुणीनीने दोघांना ओळखलं. दरम्यान, मुंबई पोलिसांनी पाचही जणांना अटक केली आहे. ओळखलेल्या पैकी दोघांची नावे रुपेश आणि जावेद असल्याचे पोलिसांकडून समजते.
Aug 23, 2013, 11:22 AM ISTमुंबई गँगरेप : पाच जणांचे स्केच जारी, २० जण ताब्यात
महालक्ष्मी परिसरात एका इंटर्न महिला फोटो पत्रकारावर पाच जणांना सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी २० संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पाच जणांचे पोलिसांनी स्केच जारी केले आहे.
Aug 23, 2013, 10:35 AM IST