पत्नीसह वकिलाची हत्या करून कांदिवलीच्या नाल्यात फेकले; सुपारी किलर पलटल्याने झाला होता उलगडा
Mumbai Crime : हेमा उपाध्यय आणि वकील हरेश भंभानी यांच्या आठ वर्षापूर्वी झालेल्या हत्या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. सत्र न्यायालयाने आता या प्रकरणात पती चिंतन उपाध्याय याला दोषी ठरवलं आहे. शनिवारी चिंतन उपाध्याय यांना शिक्षा सुनावली जाणार आहे.
Oct 6, 2023, 04:03 PM IST8 वर्षांच्या चिमुकलीला सोडून ड्युटीवर गेली आई, 53 वर्षांच्या शेजाऱ्याने केला अत्याचार
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. ८ वर्षांच्या चिमुरडीवर ५३ वर्षांच्या वृद्धाने अत्याचार केले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Sep 27, 2023, 11:39 AM IST'माफ करा, माझी हे करण्याची इच्छा नाही,' डिलिव्हरी बॉय दवाखान्यात घुसला अन् महिला डॉक्टरवर...; मुंबईतील प्रकार
मुंबईतील पेडर रोड येथील 70 वर्षीय डॉक्टरला चाकूचा धाक दाखवत 23 वर्षीय तरुणाने लुटलं. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.
Sep 23, 2023, 05:36 PM IST
आईने मुलीला 14व्या मजल्यावरुन खाली फेकलं; म्हणाली, 'तिला बाबा बोलवत आहेत'
Mumbai Crime : मुलुंडमध्ये एका महिलेने तिच्या 39 दिवसांच्या चिमुकल्या मुलीला इमारतीवरुन खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Sep 22, 2023, 07:48 AM ISTखळबळ! मुंबईत चालत्या टॅक्सीत 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, नराधमांनी पीडितेला रस्त्याच्या कडेला फेकले
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या टॅक्सीत तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
Sep 21, 2023, 06:56 AM ISTकुलाब्यातील 'बडेमिया रेस्टॉरंट' सील! किचनमध्ये उंदीर, झुरळं सापडल्याने सरकारकडून कारवाई
Bademiya Restaurant : दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित बडेमिया रेस्टॉरंट हे फूड लायसन्सशिवाय चालत असल्याच्या निदर्शनास आल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे.
Sep 14, 2023, 08:02 AM ISTVideo | धक्कादायक! मरिन विभागाचापेपर परीक्षा केंद्राऐवजी 'या' ठिकाणी सोडवला
Mumbai Crime Marine Engineering Officer Scam
Sep 13, 2023, 09:55 AM ISTमुंबई : पवईत सापडला एअर होस्टेस तरुणीचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु
Mumbai Crime : मुंबईतल्या पवईमध्ये एका इमारतीमध्ये एअर होस्टेस तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Sep 4, 2023, 08:01 AM ISTमुंबईत मद्यधुंद महिलेचा हाय व्होल्टेज ड्रामा; गोंधळ घालत पोलिसांनाही मारहाण
Mumbai Crime : मुंबईत मध्यरात्री अंधेरीतल्या एका पबमध्ये मोठा धिंगाणा झाला होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या महिलेनं तिच्या दोन साथीदारांसह मुंबई पोलिसांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सात पोलीस कर्मचारी आणि तीन पबमधील कर्मचारी जखमी झाले आहेत.
Sep 1, 2023, 11:39 AM ISTरेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..
Mumbai Crime News: मी तुमच्या मुलाला रेल्वेत ज्युनिअर इंजिनीअर पदावर नोकरी देईन' असे आश्वासन त्याने हवालदार मोहिते यांना दिले. या बहाण्याने आरोपीने मोहिते यांच्याकडून 5 लाख रुपये देखील घेतले. 3 लाख चेक आणि 2 लाख कॅश असा त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला.
Aug 28, 2023, 06:27 PM ISTपत्नीला मधुमेह तरीही सतत मिठाई मागायची; वैतागलेल्या नवऱ्याने तिलाच संपवले
Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पत्नीच्या आजारपणाला कंटाळलेल्या एका वृद्धाने तिची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Aug 28, 2023, 11:35 AM ISTमीरा रोड : कोणताही वाद नसताना पत्नीने केली वृद्ध पतीची निर्घृण हत्या; समोर आलं हादरवणारं कारण
Mumbai Crime : मीरा रोड परिसरात घडलेल्या या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला अटक केली आहे. महिलेनं दगडाने ठेचून वृद्ध पतीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Aug 27, 2023, 06:57 AM ISTलहान भावाने दिली सख्ख्या भावाची सुपारी, विरार ते नेपाळपर्यंत सापडले धागेदोरे
Mumbai News : मुंबईत लहान भावानेच मोठ्या भावाला संपवण्याच कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी लहान भावासह चार आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आलं आहे.
Aug 25, 2023, 12:40 PM ISTघाबरवण्याच्या बहाण्याने करायचा अश्लील चाळे, विक्रोळीतील शिक्षकाकडून 4 मुलींवर अत्याचार
Mumbai Crime : मुंबईत महापालिकेच्या शाळेत घाबरवण्याच्या नावाखाली मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरु आहे.
Aug 22, 2023, 01:06 PM ISTमुंबई: मद्यधुंद कारचालकाने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; अधिकाऱ्याने गमावला एक हात
Mumbai News : मुंबईतील कांजुरमार्गमध्ये नाकाबंदीवर ड्युटीवर असलेल्या उपनिरीक्षकाला शनिवारी पहाटे एका मद्यधुंद व्यक्तीने कारने धडक दिली अशी माहिती एका अधिकाऱ्याने सांगितले.
Aug 20, 2023, 09:25 AM IST