mukesh ambani

भर कार्यक्रमात आलियाला आली पेंग, बाजूला बसलेला रणबीरही हतबल

Alia Bhatt IOC Event: काल मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे 141 वे पर्व पार पडले. यावेळी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. सोबतच बॉलिवूड सेलिब्रेटीही यावेळी उपस्थित होते. 

Oct 15, 2023, 01:05 PM IST

नीता अंबानींनी स्वत: औक्षण करत 'अ‍ॅण्टीलिया'त केलं स्वागत! पण 'ही' व्यक्ती आहे तरी कोण?

Mukesh Ambani Wife Nita Viral Photos: सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये नीता अंबानी लाल रंगाची साडी, केसात गजरा अशा पारंपारिक पेहरावामध्ये दिसत आहेत.

Oct 12, 2023, 08:51 AM IST

धनाढ्य मुकेश अंबानींच्या लेकीचा पगार किती?

Mukesh Ambani daughter isha ambani : मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रिलायन्स उद्योग समुहाची प्रतिष्ठा वाढवली आणि व्यवसायाच्या कक्षा रुंदावल्या. 

 

Oct 6, 2023, 04:04 PM IST

अंबानींची गुंतवणूक असूनही बंद होण्याच्या मार्गावर ‘ही’ कंपनी; अधिकाऱ्यांची राजीनाम्यासाठी रांग, पगारही अडकले

मुकेश अंबानीच्या नेतृत्तावील रिलायन्स इंडस्ट्रीजने पाठिंबा दिलेल्या डंजो कंपनीची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. डंजो कंपनीत रिलायन्स रिटेलची 25.8 टक्के भागीदारी आहे. 

 

Oct 4, 2023, 01:25 PM IST

अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नाची तारीख ठरली, 'या' दिवशी अंबानींच्या घरात येणार दुसरी सून

Anant Ambani and Radhika merchant wedding date : अंबानी घरात लवकरच वाजणार सनई-चौघडे! अनंत आणि राधिकाच्या लग्नाची तारिख ठरली... चला तर जाणून घेऊया त्यांच्या लग्नाची तारिख...

Oct 2, 2023, 05:22 PM IST

मुलांकरिता नीता अंबानी यांचे 4 नियम, आजच्या यशामागचं हेच खरं रहस्य

Nita Ambani Parenting Tips : गडगंज श्रीमंत कुटुंबातील असूनही नीता अंबानी यांनी आपल्या तिन्ही मुलांना अतिशय शिस्तीत वाढवले आहे. त्यांच्या पॅरेंटिंग टिप्स तुम्हालाही करतील मदत. 

Sep 30, 2023, 12:58 PM IST

मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांना मिळणार नाही पगार, त्यांना फक्त...; RIL च्या बोर्ड बैठकीत निर्णय

भारत आणि आशियामधील सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी आर्थिक वर्ष 2020-21 पासून कोणताही पगार घेत नाहीत. दरम्यान, नुकतंच त्यांची मुलंही कंपनीच्या संचालक मंडळात सहभागी झाले असून त्यांनाही पगार मिळणार नाही आहे. 

 

Sep 27, 2023, 02:54 PM IST

जाणून घ्या 'अँटिलिया' चा खरा अर्थ, मुकेश अंबानींनी हे नाव कसे निवडले?

भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. अंबानी हे त्यांच्या आलिशान घर अँटिलियामुळे चर्चेत असतात.

Sep 25, 2023, 04:48 PM IST

धूम- धडाक्यात नीता अंबानींनी केलं गणपतीचे विसर्जन, इनसाईड फोटो समोर

Ambani Ganpati Visarjan Photos:  अंबानी यांनी गणपती बाप्पाला धुम-धडाक्यात दिला निरोप... व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल...

Sep 22, 2023, 05:45 PM IST

अंबानीच्या पार्टीत शाहिदची फ्रेम बिघडवून ट्रोल झाले पांड्या बंधू, तरी अभिनेत्याच्या वर्तनाचे होतेय कौतुक

Pandya Trolled : हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी शाहिदला तो फोटो काढत असताना जशी वागणूक दिली त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

Sep 20, 2023, 05:20 PM IST

'सास बहू पे भारी', सुनेसोबत ट्विनिंग करताना दिसल्या नीता अंबानी; सोशल मीडियावर धुमाकूळ

Neeta Ambani Sholka Mehta Matching Saree Photos: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अंबानींची. सोशल मीडियावर त्यांच्या गणपती सेलिब्रेशनचे फोटो हे सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यात आता चर्चा आहे ती म्हणजे अंबानीच्या सासू सूनांची. 

Sep 20, 2023, 03:43 PM IST

Apple iPhone 15 लाँच नंतर अंबानींचे उत्पन्न वाढणार; कारण आहे मुंबईतील BKC

 Apple iPhone 15 लाँच नंतर मुकेश अंबानी यांचे उत्पन्न वाढणार आहे.  

Sep 11, 2023, 11:59 PM IST

मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा यांच्यासह भारतातील हे दिग्गज उद्योजक घेणार निवृत्ती

भारतातील हे दिग्गज उद्योजक निवृत्ती घेणार आहेत. 

Sep 1, 2023, 06:15 PM IST

मुकेश अंबानी यांचं घर AC शिवाय कसं थंड राहतं? जाणून घ्या

मुकेश अंबानी यांचं घर कोणत्याही महालापेक्षा कमी नाही. त्यांच्या घरात सगळ्या सुख-सुविधा आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? त्याचं घर एसी शिवाय कसं थंड राहतं. चला जाणून घेऊया काय आहे त्या मागचं सत्य...

Aug 29, 2023, 07:10 PM IST

विराट, सचिन नव्हे तर हा आहे सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटर; अंबानीही पाहत राहतील इतकं मोठं घर

भारतीय क्रिकेटर विराट कोहली सध्याच्या घडीला सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. विराट कोहली बीसीसीआयच्या A+ खेळाडूंच्या श्रेणीअंतर्गत करारबद्द आहे. दरम्यान, तुम्हाला माहिती आहे का विराट कोहली नव्हे तर समरजीत सिंग रणजीत सिंह गायकवाड सर्वात श्रीमंत भारतीय खेळाडू आहे. त्यांच्याबद्दल जाणून घ्या...

 

Aug 23, 2023, 05:47 PM IST