मुकेश अंबानी यांचं घर AC शिवाय कसं थंड राहतं? जाणून घ्या

मुंबईत आलिशान घर

मुकेश अंबानी यांचं मुंबईत अॅंटिलिया हे घर आहे. हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतं.

अंबानी यांच्या घरात एसी नाही?

अंबानी यांच्या घरात एसी नसेल तर कसं थंड राहु शकतं याविषयी तुम्हालाही वाचून आश्चर्य होईल.

एसी शिवायही राहत थंड

अंबानी यांच घर हे एसी शिवाय देखील थंड राहतं.

सेंन्ट्रेलाइज एसी

अंबानी यांच्या घरी सेन्ट्रलाइज एसी आहे त्याचं तापमान तुम्ही बदलू शकत नाही. कारण घरातल्या मार्बल प्रमाणे तापमान बदलतं.

घराच्या बाहेर कंडेनसर

अंबानी यांनी त्यांच्या घराच्या बाहेर कंडेनसर असूनही अशा प्रकारे लपवण्यात आलं आहे की कोणाला दिसत नाही, कारण मुकेश यांचं मत होतं की ते पाहायला चांगल दिसत नाहीय.

वेन्टिलेशन सिस्टिम

अंबानी यांच्या घरात खूप चांगली वेन्टिलेशन सिस्टिम लावण्यात आली आहे. कारण घरातील प्रत्येक रुमला बाल्कनी आहे.

जगात श्रीमंतांच्या यादीत नाव

मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक आहेत. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story