ईशा अंबानीचा पगार

तब्बल 830 कोटींची नेटवर्थ असणाऱ्या ईशा अंबानीचा पगार किती?

रिलायन्स रिटेलची जबाबदारी

ईशा अंबानीकडे सध्या रिलायन्स रिटेलची जबाबदारी आहे. या कंपनीचं वॅल्यूएशन साधारण 8361 लाख कोटी रुपये इतकं आहे.

सर्वात मोठा रिटेल व्यवसाय

ईशा अंबानींच्या नेतृत्त्वात सुरु असणारं रिलायन्स रिटेल देशातील सर्वात मोठा रिटेल व्यवसाय आहे.

पगाराविषयी माहिती

आतापर्यंत मुकेश अंबानी आणि त्यांच्या मुलांच्या पगाराविषयी फारशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मासिक वेतन

एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार डिवीडेंड नफा सोडल्यास ईशा अंबानीचं मासिक वेतन 35 लाख रुपये इतकं आहे.

वार्षिक उत्पन्न

35 लाख रुपये प्रती महिना पगार पकडल्यास दरवर्षी पगाराचा हा आकडा 4.2 कोटी रुपये इतका होतो.

एकूण संपत्ती

अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार ईशा अंबानीची एकूण संपत्ती 830 कोटी रुपये आहे. वयाच्या 31 व्या वर्षी हा आकडा म्हणजे हेवा वाटण्याजोगी बाब.

रिलायन्स रिटेल

सध्या देशभरात रिलायन्स रिटेलचे 18500 स्टोअर आहेत. यामध्ये रिटेल, कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि लाईफस्टाईल, फार्मा डिजिटल प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story