₹6,46,29,31,95,000... गौतम अदानी यांनी 24 तासांत बदलला गेम, पुन्हा मिळवले श्रीमंतांच्या यादीत स्थान, मात्र मुकेश अंबानी...
Gautam Adani Net Worth : देशातील तिसरे सर्वात मोठे औद्योगिक घराणे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी सोमवारी जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले. पण त्यांनी मंगळवारी 24 तासांत सर्व गेम बदलला आणि पुन्हा एकदा जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवलं.
Jan 15, 2025, 03:12 PM ISTअंबानी कुटुंबाची सून होताच राधिका मर्चंटचा नवा विक्रम, सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींनाही टाकलं मागे
Anant Ambani's wife Radhika Merchant: मुकेश अंबानी- नीता अंबानी यांची सून राधिका मर्चंटने बनवलेल्या नव्या विक्रमामुळे सध्या खूप चर्चेत आहे. एवढेच नाही या रेकॉर्डद्वारे राधिकाने कित्येक दिग्गजांना मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे या रेकॉर्डमुळे अंबानी कुटुंबिय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Dec 12, 2024, 02:07 PM ISTधनाढ्य मुकेश अंबानींना काढावं लागतंय ₹255000000000 चं कर्ज? इतकी श्रीमंती असतानाही का आली ही वेळ?
Mukesh Ambanis Debt : श्रीमंती असतानाही मुकेश अंबानींच्या कंपन्यांवर इतकं मोठं कर्ज? फेडण्यासाठी नव्या वर्षात अंबानी उलचलणार मोठं पाऊल...
Dec 10, 2024, 12:10 PM IST
बंद! लेकीच्या साथीनं मुकेश अंबानींचा मोठा निर्णय; Reliance च्या हितासाठीच सारंकाही
Business News : भारतीय उद्योग जगतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या रिलायन्स उद्योग समुहाच्या वतीनं एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 14, 2024, 11:18 AM IST
मुकेश अंबानींना 11,39,09,82,385.50 रुपयांचा तोटा; श्रीमंतीच्या डोलाऱ्याला सुरूंग?
Mukesh Ambani Net Worth : रिलायन्स उद्योग समुहावर हे कोणतं संकट? नेमकी का ओढावली ही परिस्थिती? पाहा व्यवसाय क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी...
Nov 13, 2024, 08:00 AM IST
ईशा - आकाश अंबानीच्या वाढदिवसापूर्वी मुकेश अंबानींना झटका! एका क्षणात ₹ 34473000000 चं नुकसान
आकाश आणि ईशा अंबानीचा आज वाढदिवस आहे. पण मुकेश अंबानी यांना 34473000000 रुपयांचं नुकसान झालंय.
Oct 23, 2024, 12:46 PM ISTरातोरात हादरला अंबानी, अदानींच्या श्रीमंतीचा डोलारा; सुरुंग लागेल असं नेमकं काय घडलं?
Business News : जागतिक स्तरावर सध्या आर्थिक गणितं दिवसागणिक क्लिष्ट होत असून, आर्थिक मंदीचीच ही पूर्वसूचना असल्याचं म्हटलं जात आहे.
Oct 4, 2024, 11:58 AM IST
लेकीसाठी काहीपण! ईशाच्या टीमसाठी मुकेश अंबानीनी उघडली तिजोरी; 'हे' कर्मचारी मालामाल...
Mukesh Ambani relaince : ईशा अंबानीच्या टीमसाठी मुकेश अंबानी यांनी दिलेली रक्कम पाहता त्यामध्ये असणारे शून्य मोजतच राहाल... म्हणाल किती ती श्रीमंती!!!
Aug 29, 2024, 11:28 AM IST
टाटा विरुद्ध अंबानी 2.0: ईशा अंबानीला टक्कर देणार 32 वर्षीय तरुण; नात्यानं रतन टाटांचा...
Business News : रतन टाटांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीचं अंबानींच्या लेकीला आव्हान; ईशाशी स्पर्धा करणारा हा तरुण आहे तरी कोण?
Aug 23, 2024, 12:20 PM IST
ज्या क्रिकेटने यश मिळवून तेच वाढवणार डोकेदुखी; मुकेश अंबानींपुढं मोठी अडचण... काय आहे कारण?
Mukesh Ambani Business : मुकेश अंबानी यांनी देशातील सर्वात मोठी एंटरटेन्मेंट कंपनी होण्याचं स्वप्न पाहिलं. पण, येत्या काळात मात्र त्यांना स्वप्नभंगाचा सामना करावा लागू शकतो असं म्हटलं जात आहे.
Aug 21, 2024, 10:50 AM IST
मुकेश अंबानींची Salary किती? रिलायन्सनेच सांगितला आकडा; या वर्षीचा पगार पाहून बसेल धक्का
Mukesh Ambani Salary Fiscal Year 2024: रिलायन्स इंडस्ट्रीजने जारी केलेल्या अहवालामध्ये संपूर्ण अंबानी कुटुंबियांना कंपनीने नेमके किती पैसे वेतन म्हणून दिले याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये नीता अंबानींबरोबरच मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांना किती पैसे कंपनीने दिले याची माहिती उघड झाली आहे. याचबद्दल जाणून घेऊयात...
Aug 19, 2024, 11:02 AM ISTआशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती पण 1 रुपयाही पगार नाही घेत; मग मुकेश अंबानी कसा भागवतात खर्च?
Aug 4, 2024, 04:19 PM IST'विचार करा हेच 5000 कोटी जर...'; अंबानींच्या मुलाच्या लग्नातील खर्चावरुन टोला
Anant Ambani Radhika Merchant Wedding Rs 5000 Crore Spend: मार्च महिन्यापासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या विवाहसंदर्भातील कार्यक्रम सुरु होते. या कार्यक्रमांसाठी हजारो कोटी रुपये खर्च झाल्याचं समजतं.
Jul 14, 2024, 02:21 PM IST10,28,544 कोटी संपत्ती असलेल्या अंबानींनी लेकाच्या लग्नात किती खर्च केला? आकडा पाहून येईल आकडी
How Much Mukesh Ambani Spend On Son Anant Ambani's Wedding: मार्च महिन्यापासून अनंत अंबानींच्या लग्नाचे वेगवेगळे कार्यक्रम सुरु असून मुंबईमध्ये 12 जुलै रोजी मुख्य लग्न सोहळा पार पडला. मात्र यासाठी नेमका खर्च किती झाला?
Jul 13, 2024, 04:12 PM ISTगडगंज श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी यांनी दररोज 3 करोड रुपये खर्च केले; तर त्यांची संपत्ती किती दिवसात संपेल
मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा अनंत अंबानी यांचा नुकताच शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचा थाट पाहता मुकेश अंबानी यांची संपत्ती किती? हा चर्चेचा विषय ठरला आहे.
Jul 13, 2024, 12:27 PM IST