msrtc

पुणे-नागपूर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आरामदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात होणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नागपूर ते पुणे दरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. पुणे- नागपूर या मार्गावर एमएसआरटीसी लवकरच नॉन-एसी (वातानुकूलित) स्लीपर बस सुरू करणार आहे. 

Aug 18, 2023, 12:04 PM IST

गणपती बाप्पाsss! कोकणच्या वाटेनं जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 'या' मार्गावर 550 विशेष बस

Kokan Ganpati Special ST Bus: काही निवडक सणवारांना कितीही आव्हानं येऊदे, कोकणकर गावाकडची वाट धरतातच. शिमगा असो, पालखी असो किंवा मग गणेशोत्सव असो. गावाला जाणं म्हणजे जणू शास्त्रच असतं. 

 

Aug 18, 2023, 07:42 AM IST

चूक कोणाची! रस्त्यावरच्या खड्ड्यात एसटी आदळली, दरवाजा उघडला आणि प्रवासी खाली कोसळला... जागीच मृत्यू

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दरवर्षी शेकडो अपघात होतात. पावसाळ्यात तर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्यच तयार होतं. पण यानंतरही कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्यात खराब रस्त्यांचा असाच एक बळी गेला आहे. 

Jun 21, 2023, 03:26 PM IST

'लालपरी'च्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड, ST चे पहिले कंडक्टर लक्ष्मण केवटेंचे निधन

First ST Conductor Laxman Kevate Death:  पुणे-नगर मार्गावर 1 जून 1948 रोजी पहिली एसटी धावली. त्यावेळी या एसटीचे चालक तुकाराम पठारे आणि वाहक (conductor) लक्ष्मण केवटे यांनी काम केले होते. 

May 18, 2023, 12:05 PM IST

ST Bus : 'या' प्रवाशांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट, राज्य सरकारची मोठी घोषणा

Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून एसटी प्रवासातही सरसकट 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली. 

Mar 9, 2023, 04:11 PM IST

'मोडक्या, तुटक्या एसटीवर मुख्यमंत्र्यांची जाहीरात, पैसे उधळण्यापेक्षा...' अजित पवारांनी सुनावलं

Ajit Pawar: एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers) निलंबनप्रकरणी अजित पवार यांची सरकारवर टीका, एसटीच्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी. एसटीची दुरुस्ती, देखभाल, कर्मचाऱ्यांसाठी पैसे वापरण्याची विधानसभेत मागणी

Mar 3, 2023, 04:31 PM IST

Holi Special Buses : होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुशखबर, एसटी 250 विशेष गाड्या सोडणार

MSRTC Extra Buses For Holi 2023 : मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Feb 7, 2023, 03:57 PM IST

ST Bus : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर 'लालपरी' बंद; एसटी प्रशासनाचा मोठा निर्णय

Mumbai Pune Expressway : एसटी प्रशासनाच्या निर्णयानंतर मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवरुन प्रवाशांना आता लालपरीने प्रवास करता येणार नाहीये.

Jan 4, 2023, 10:28 AM IST

समृध्दी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट, गुरुवारपासून नागपूर-शिर्डी बस सेवेचा शुभारंभ

Samruddhi Mahamarg वर 15 डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी मार्गावर बससेवा, तिकिटाचे दर आणि बस सुटण्याची वेळही ठरली

Dec 14, 2022, 10:08 PM IST

MSRTC Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत मोठी बातमी

MSRTC Employees Salary : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (MSRTC) थकीत पगारासाठी 200 कोटी रुपये मंजूर केले आहेत.  

Dec 9, 2022, 03:01 PM IST

MSRTC: रेल्वेप्रमाणे आता एसटी कुठे आहे, त्याचे लोकेशन कळणार !

MSRTC Bus Live Status : एसटीचे लाइव्ह लोकेशन (ST Running Live Location) आता घरबसल्या तुम्हाला मिळणार आहे. एसटीने त्यावर काम सुरु केलेय. त्यामुळे लवकरच आता एसटीची माहिती तुम्हाला कळणार आहे.

Nov 30, 2022, 11:53 AM IST

MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने (Maharashtra Government) एसटी कर्मचाऱ्यांना (MSRTC)  मोठं गिफ्ट दिलंय. 

 

Nov 16, 2022, 06:29 PM IST