msrtc

ST Bus Strike : राज्य सरकार नमलं? सरकारकडून गोपीचंद पडळकर यांना चर्चेचं आमंत्रण

गेल्या चौदा दिवसांपासून राज्यात एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे

Nov 23, 2021, 03:42 PM IST

ST Bus Strike : महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न! संजय राऊत यांची टीका

राज्यात सुरु असलेल्या एसटी संपावरुन संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे

Nov 23, 2021, 02:11 PM IST

ST STRIKE | "जालियनवाला बाग हत्याकांड केलं तरी चालेल आम्ही हटणार नाहीत"

एसटी महामंडळाचं (ST Strike) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर (ST Emoplyee Agiation at Azad Maidan) एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. 

Nov 20, 2021, 07:02 PM IST

ST Bus Strike : सत्तेसाठी पावसात भिजले, पण आज... सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर निशाणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन भाजप नेत्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे

Nov 18, 2021, 07:17 PM IST

ST Bus Strike : संप मिटला पाहिजे पण, एसटी संपाबाबत शरद पवार यांनी केलं 'हे' मोठं विधान

गडचिरोली दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी एसटी संपाबाबत मोठं विधान केलं आहे

Nov 18, 2021, 05:24 PM IST

एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होणार की नाही? पाहा काय म्हणाले अनिल परब

एसटी महामंडळाचं (Maharashtra State Road Transport Corporation) राज्य सरकारमध्ये विलिनिकरण करण्यात यावं, या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात कर्मचाऱ्यांनी संपावर आहेत. 

Nov 13, 2021, 06:55 PM IST

ST Bus Strike : सरकारचा कारवाईचा धडाका, एसटी कर्मचाऱ्यांविरोधात आज मोठी कारवाई

आता माघार नाही, एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम

Nov 11, 2021, 08:21 PM IST

BREAKING : एसटी संपाबाबत तोडगा नाहीच, आंदोलकांविरुद्ध सरकारने घेतला 'हा' कठोर निर्णय

आवाहन करुनही संप मागे घेत नसल्याने संपकरी कर्मचाऱ्यांविरुद्ध सरकारने कठोर निर्णय घेतला आहे

Nov 10, 2021, 06:41 PM IST

'सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही' गोपीचंद पडळकर यांचा इशारा

'भाजपचे 105 आमदार तुमच्यासोबत इथे बसायला येतील' एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ भाजप नेते मैदानात

 

Nov 10, 2021, 03:28 PM IST

'तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत' मुख्यमंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे

Nov 10, 2021, 02:29 PM IST

एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर, अवमान याचिका दाखल करणार - अनिल परब

ST bus strike :​ एसटी  कर्मचारी संप बेकायदेशीर आहे, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आम्ही आजही आवाहन करत आहोत. कोणाच्या तरी सांगण्यावरुन वातावरण खराब होऊ नये...

Nov 9, 2021, 02:16 PM IST

Breaking : संप मागे घ्या अन्यथा... ST संपाबाबत हायकोर्टाचा इशारा

संपवावर गेलेल्या एस.टी. कर्मचारी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आहेत

Nov 5, 2021, 04:53 PM IST

ऐन दिवाळीत एसटी कर्माचारी संपावर, उच्च न्यायालयाने घेतली दखल

आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कामगार संघटनेच्या नेत्याला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

Nov 4, 2021, 05:38 PM IST