mrunal thakur instagram

चंद्रावाणी हसणं तुझं...; मृणाल ठाकूरच्या लूकची चाहत्यांना भूरळ!

Mrunal Thakur Nani 30 first look: मृणाल ठाकूरने तिच्या आगामी तेलगू चित्रपट 'नानी 30' मधील तिचा फर्स्ट लुक फोटो शेअर करून इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. समुद्रकिनाऱ्यावर मृणाल ठाकूरचं सुंदर लूक पाहून प्रेक्षकांना भुरळ पडली आहे.

Jul 4, 2023, 02:15 PM IST

मै नही तो कौन बे? महाराष्ट्राची लेक गाजवतेय फ्रान्सचं Cannes

Festival de Cannes अर्थात कान्स महोत्सवामध्ये दरवर्षी जगभरातील चित्रपट विश्वातील सेलिब्रिटी उपस्थिती लावतात आणि खऱ्या अर्थानं कान्स गाजवतात. 

May 18, 2023, 09:58 AM IST

Indian Kardashian म्हणून ट्रोल झालेल्या अभिनेत्रीचे वेकेशन Photo Viral

Mrunal Thakur Photos : मालिकांपासून अभिनयाचा प्रवास सुरु करणारी मृणाल आता कलाजगतामध्ये, रुपेरी पडद्यावर सराईताप्रमाणं वावरते. पण, तिचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. 

May 10, 2023, 01:08 PM IST

'कालचा दिवस कठीण होता, पण आज...', Mrunal Thakur नं रडत फोटो केला शेअर

Mrunal Thakur नं सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. मृणालनं हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की नक्की तिला काय झालं आहे? तिच्या आयुष्यात सगळं ठीक आहे ना? पण अचानक मृणालनं असा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला आहे. 

Mar 22, 2023, 11:37 AM IST

Gumraah Teaser Out: : गुन्हेगारी, रक्तपात आणि इंटिमेट सीन्सनं भरलेला 'गुमराह', पाहा टीझर...

Gumraah Teaser Out: सध्या सगळीकडेच चर्चा आहे की गुमराहच्या टीझरनं. गेल्या काही तासांमध्ये या चित्रपटाच्या टीझरला (Teaser) प्रचंड व्ह्यूज आले आहेत. त्यातून या चित्रपटात तद्दन मसालाही पाहायला मिळणार आहे. तुम्ही गुमराहचा टीझर (Gumrah Tredning Video) पाहिलात का? 

Mar 8, 2023, 04:59 PM IST

'ही' प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधी म्हणतेय, 'मला आई व्हायचंय, पण...'

लग्नाआधी केलेल्या वक्तव्यामुळे  Maharashtrian अभिनेत्री तुफान चर्चेत

 

Sep 13, 2022, 02:23 PM IST

धक्कादायक! धावत्या ट्रेनधूनच उडी मारावीशी वाटत होती.... मृणाल ठाकूर का पोहोचली या निर्णयावर?

काहींनी कोणचाही वरदहस्त नसताना या झगमगाटामध्ये आपली ओळख तयार केली. असं करणाऱ्यांची यादी तशी मोठी. 

 

Feb 11, 2022, 12:11 PM IST