चंद्रावाणी हसणं तुझं...

मृणाल ठाकूरच्या लूकची चाहत्यांना भूरळ!

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर नेहमी तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या भूमिकांमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसतंय.

सीतारामन्

सीतारामन् या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेतील मृणालच्या अभिनयाचे कौतुक झालं होतं.

नानी 30 फर्स्ट लुक

मृणाल ठाकूरने तिच्या आगामी तेलगू चित्रपट 'नानी 30' मधील तिचा फर्स्ट लुक फोटो शेअर करून इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

प्रेक्षकांना भुरळ

समुद्रकिनाऱ्यावर मृणाल ठाकूरचं सुंदर लूक पाहून प्रेक्षकांना भुरळ पडली आहे.

ट्रेडिशनल लूक

मृणालनं नुकतेच तिच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

प्रेक्षकांची मनं जिंकली

मृणाल तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच आगामी चित्रपटातील तिची भूमिका पाहण्याजोगी असणार आहे.

कॉलीवुडमध्ये प्रवेश

मृणाल ठाकूर शिवकार्तिकेयन आणि मुरुगादास या चित्रपटातून कॉलीवुडमध्ये प्रवेश करणार आहे.

VIEW ALL

Read Next Story