ट्रेनखाली येऊन जीव का देणार होती 'ही' अभिनेत्री?

Pravin Dabholkar
Jun 17,2024


मृणाल ठाकूरने बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमावलंय.


पण इथपर्यंत पोहोचण तिच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं.


तिने एका मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला होता.


मुंबईत करिअरसाठी आले तेव्हा खूप स्ट्रगल करावं लागल्याचे ती सांगते.


एकवेळ अशी आली की काम न मिळाल्याने सर्वकाही हरल्याची भावना निर्माण झाली.


त्यावेळी माझ्या मनात आत्महत्या करण्याचे विचार यायचे, असे मृणालने सांगितले होते.


कारण तिला पराभूत होऊन घरी जायचं नव्हतं.


स्ट्रगलच्या काळात ती रेल्वेने प्रवास करायची. तेव्हा मला वाटायचं उडी मारावी


पण मृणालने स्वत:ला सावरलं पण हिम्मत हरली नाही.


मृणालने टीव्ही क्षेत्रातून अभिनयाला सुरुवात केली होती.

VIEW ALL

Read Next Story