motorola

4 जीबी रॅम आणि 64 जीबी मेमरीसह मोटो एम लाँच

मोटोरोलाने अखेर भारतात फुल मेटल बॉडी असलेला पहिला बजेट स्मार्टफोन मोटो एम लाँच केलाय. मुंबईतील एका इव्हेंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच केलाय. या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. 

Dec 13, 2016, 03:20 PM IST

Good News मोटोच्या या स्मार्मफोनवर जबरदस्त डिस्काऊंड बंपर ऑफर

तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मोटोरोला ( Motorola) स्मार्टफोनची डिस्काउंट ऑफर आहे. अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीने दोन जबरदस्त मोटो जी ४ आणि मोटो जी प्ले या फोनवर २००० रुपयांची डिस्काऊंट ऑफर दिली आहे.

Dec 4, 2016, 02:55 PM IST

फ्लिपकार्ट, अॅमेझॉनवर आजपासून मोटो Z सीरिज

भारतात आजपासून मोटोरोलाची Z  सीरिज लॉन्च होणार आहे. मोटोची ही सीरिज रात्री आज रात्री १२ पासून खरेदीसाठी उपलब्ध आहे. मोटो Z  सीरिज फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.  यात मोटो Z , मोटो Z प्ले आणि मोटो मोड्सचा आहे.

Oct 17, 2016, 12:07 PM IST

मोटोरोलाचा मोटो-E3 स्मार्टफोन 19 सप्टेंबरला होणार लॉन्च

मोटोरालाचा मोटो-E3 हा स्मार्टफोन 19 सप्टेंबरला भारतात लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन यु.के.ला जुलैमध्येचं लॉन्च झाला आहे.  भारतात हा स्मार्टफोन फक्त 10,000 रुपयात मिळणार आहे.

Sep 5, 2016, 01:56 PM IST

मोटोरोलाचा नवा जबरदस्त स्मार्टफोन, ‘मोटो जी-४’ चे फिचर्स लिक

मोटोरोलाचा नवा जबरदस्त स्मार्टफोन बाजारात येत आहे. याफोनमध्ये कॅमेऱ्याचा हटके लूक असून त्यात बदल करण्यात आलाय. तसेच यात नवीन फिचर्स असण्याची शक्यता आहे.

Apr 19, 2016, 04:13 PM IST

मोटोरोलाचा 'मोटो एक्स फोर्स' लाँच

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला 'मोटो एक्स फोर्स' स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आलाय. 

Feb 2, 2016, 12:03 PM IST

मोटोरोलाचे नाव बदलणार

आता मोटोरोला ही कंपनी मोटो बाय लेनोवो या नावाने ओळखली जाणार आहे. मोटोरोलाचे सीईओ रिक ऑस्ट्रेलोह यांनी या बातमीला दुजोरा दिलाय. लेनोवोने २०१४मध्ये मोटोरोलोला गुगलकडून खरेदी केले. 

Jan 9, 2016, 07:33 PM IST

मोटोचा नवा जबरदस्त वॉटरप्रूफ स्मार्टफोन

मोटोरोलाने नवा वॉटरप्रूफ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतरविलाय. हा बहुप्रतीक्षित ‘मोटो जी टर्बो’ स्मार्टफोन लॉन्च झालाय. १४ हजार ४९९ रुपये किंमत असणाऱ्या या स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरु झाली. 

Dec 10, 2015, 11:06 PM IST

दिवाळीत १० हजारांपेक्षा कमी किंमतीचे ५ लेटेस्ट स्मार्टफोन

या दिवाळीत तुम्हांला अनेक स्मार्टफोन आणि स्मार्ट गॅजेटच्या ऑफऱ येत आहेत. पण तुम्हांला जास्त पैसे खर्च न करता बजेटमध्ये स्मार्टफोन खऱेदी करायचा आहे तर तुमच्यासाठी अनेक चॉइस उपलब्ध आहेत.  

Nov 11, 2015, 01:28 PM IST

मोटोरोलाच्या या ९ स्मार्टफोनमध्ये लवकरच मिळेल 'marshmallow'चं अपडेट

मोटोरोलानं आपल्या काही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइडचं नवं वर्जन ६.० मार्शमॅलो अपडेट करण्याचं जाहीर केलंय. दुसऱ्या मोबाईल कंपन्या नवीन अँड्रॉइड अपडेटसाठी खूप वेळ घेतात. मात्र मोटोरोलाचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे.

Oct 5, 2015, 02:51 PM IST

२१ मेगापिक्सेलवाला Moto X Play, ३० तासांचा बॅटरी बॅकअप

मोटोरोलानं मोटो एक्स प्ले भारतात लॉन्च केलाय. हा मोटोरोला एक्स सीरिजचा भारतातील तिसरा स्मार्टफोन आहे. जो अवघ्या १८,४९९ रुपयांत उपलब्ध होईल. मोटोरोलाची X सीरिज टचलेस कंट्रोल आणि चांगल्या परफॉर्मन्समुळे ग्राहकांमध्ये खूप पसंत केल्या गेली. 

Sep 14, 2015, 05:07 PM IST

मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन २१ मेगापिक्सल कॅमेरा मोटो एक्स

अमेरिकन सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी मोटोरोला Moto X ही लवकरच आपली पुढची आवृत्ती लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची तयारी मोटोने केलेय. याबाबत कंपनीने तसे ट्वीट केलेय.

Sep 8, 2015, 12:07 PM IST

'टॉयलेटमध्ये जातानाही भारतीय मोबाईल सोडत नाहीत'

सुमारे ७४ टक्के भारतीय रात्री झोपतानाही आपल्या बाजुला ठेवून झोपतात तर ४४ टक्के लोक वॉशरूममध्ये जातानाही आपला मोबाईल घेऊन जातात नव्हे त्याचा वापरही करतात

Aug 1, 2015, 12:25 PM IST

मोटोरोलाने लॉन्च केला बजेट स्मार्टफोन मोटो E 2nd जनरेशन

 स्मार्टफोन कंपन्यांमध्ये आपला दबाब निर्माण करू पाहणाऱ्या मोटोरोला कंपनीने आपला नवीन लो रेंजचा स्मार्टफोन मोटो E सेकंड जनरेशन आज भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत केवळ ६९९९ आहे. 

Mar 10, 2015, 07:14 PM IST

मोटोरोलाचा ‘सिक्रेट’ धमाका धुमाकूळ घालणार?

ड्रॉइड टरबो आणि नेक्सेस 6 हा हॅंडसेट लॉंच केल्यानंतर अमेरिकन कंपनी मोटोरोला आता एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. गुगलसाठी ‘नेक्सस 6’ बनवणाऱ्या मोटोरोला आता याहून मोठी झेप घ्यायचीय. ‘नेक्सस 6’हून अधिक सर्रस डिव्हाईस मोटोरोला बनवायचंय. हे नवीन डिव्हाईस म्हणजे एक टॅबलेट असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. हे डिव्हाईसदेखील ड्रॉइड सीरीजचाच भाग असणार आहे.

Dec 4, 2014, 09:50 PM IST