Good News मोटोच्या या स्मार्मफोनवर जबरदस्त डिस्काऊंड बंपर ऑफर

तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मोटोरोला ( Motorola) स्मार्टफोनची डिस्काउंट ऑफर आहे. अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीने दोन जबरदस्त मोटो जी ४ आणि मोटो जी प्ले या फोनवर २००० रुपयांची डिस्काऊंट ऑफर दिली आहे.

Updated: Dec 4, 2016, 03:21 PM IST
Good News मोटोच्या या स्मार्मफोनवर जबरदस्त डिस्काऊंड बंपर ऑफर title=

मुंबई : तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मोटोरोला ( Motorola) स्मार्टफोनची डिस्काउंट ऑफर आहे. अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीने दोन जबरदस्त मोटो जी ४ आणि मोटो जी प्ले या फोनवर २००० रुपयांची डिस्काऊंट ऑफर दिली आहे.

अॅमेझॉनने भारतीयांना ही खास ऑफर दिली आहे. मोटी जी ४ १६ जीबी आणि ३२ जीबीसाठई २००० रुपयांची ऑफर दिली आहे. मोटो जी ४ प्लेवर १००० रुपयांची अमेझन.इनवर गिफ्ट कार्ड देण्यात येत आहे.

डिस्काऊंडमुळे मोटो जी४ प्ले ८,९९९ रुपयांना मिळेल. तर मोटो जी४चा ३२ जीबीचा फोन ११,९९९ रुपये असून २००० रुपयांच्या डिस्काऊंडमनंतर तो ९,९९९ रुपयांना मिळेल.