मोटोरोलाचा मोटो-E3 स्मार्टफोन 19 सप्टेंबरला होणार लॉन्च

मोटोरालाचा मोटो-E3 हा स्मार्टफोन 19 सप्टेंबरला भारतात लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन यु.के.ला जुलैमध्येचं लॉन्च झाला आहे.  भारतात हा स्मार्टफोन फक्त 10,000 रुपयात मिळणार आहे.

Updated: Sep 5, 2016, 02:19 PM IST
मोटोरोलाचा मोटो-E3 स्मार्टफोन 19 सप्टेंबरला होणार लॉन्च title=

मुंबई: मोटोरालाचा मोटो-E3 हा स्मार्टफोन 19 सप्टेंबरला भारतात लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन यु.के.ला जुलैमध्येचं लॉन्च झाला आहे.  भारतात हा स्मार्टफोन फक्त 10,000 रुपयात मिळणार आहे.

हे आहेत मोटो-E3 चे फीचर्स
5 इंचाचा फुल एचडी स्क्रीन
1 जीबी रॅम
8 जीबी मेमरी, 32 जीबीपर्यंत एक्सपांडेबल मेमरी
अॅन्ड्रॅाइड मार्शमेलो 6.0.1.
8MP रेयर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा 
3G, 4G कनेक्टीविटी 
ब्लूटूथ जीपीएस आणि वाय-फाय 802.11.b/g/n