जिया खान मृत्यू प्रकरणात सीबीआयकडे सोपवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:32 PM IST'आमच्या मुलीचा दोष काय होता?'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 06:43 PM ISTप्रत्येक आईला असा मुलगा असावा
आईनं मुलाला जन्म द्यावा, हा झाला निसर्गनियम... पण गुंडेचा कुटुंबियांवर अचानक असा प्रसंग ओढवला की, मुलालाच आपल्या आईला नवा जन्म द्यावा लागला. काय घडलं नेमकं
Jun 29, 2014, 05:42 PM ISTअसा मुलगा प्रत्येक आईला मिळावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2014, 08:42 AM ISTमोदींना आईकडून 101 रूपये शगुन
नरेंद्र मोदी आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या आईने नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर हात फिरवला. तसेच नरेंद्र मोदी यांना 101 रूपये भेटही दिले.
May 22, 2014, 05:30 PM ISTदोन चिमुकल्यांना भोवली आईची निर्दयता
घरातील भांडणातून शिराळा येथील नाझरे गल्लीत राहणाऱ्या वैशाली सुनील कानकात्रे-शिरंबेकर (वय २५) या महिलेने स्वत:च्या दोन मुलांना संकेत सुनील कानकात्रे (५) व अक्षय कानकात्रे (४) विहिरीत ढकलून दिले.
Apr 14, 2014, 01:58 PM ISTप्रियंका चोपडा `आई` झाली
प्रियंका चोपडा लवकरच आई होणार आहे, कारण ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर मेरीकॉम हिच्यावर एक सिनेमा तयार होतोय.
Mar 25, 2014, 09:55 PM ISTपाच वर्षे आई होण्याची इच्छा नाही - करिना
करिना एका कार्यक्रमात साडी नेसून आल्यानंतर, मनोरंजन जगतातील पत्रकारांनी कुजबूज सुरू केली. मात्र आपली आणखी पाच वर्षे आई होण्याची इच्छा नसल्याचं करिना कपूरने बोलून दाखवलं, तसेच सैफलाही हे मनापासून मान्य असल्याचं तिने सर्वांना सांगितलं.
Jan 30, 2014, 05:57 PM IST‘आप’नंतर मनसेच बाप तर राष्ट्रवादी आई!
जनतेला आई-बाप मिळाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. आम आदमी पार्टीचा प्रभाव देशभर वाढत असताना राज ठाकरेंनी मात्र आपबिप काही नाही, राज्यात मनसेच बाप असल्याचं सांगितलंय. तर राज ठाकरेंच्या दाव्याला राष्ट्रवादीनं जोरदार उत्तर देत मनसे बाप तर राष्ट्रवादी जनतेची आई असल्याचं प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलंय.
Jan 9, 2014, 07:13 PM ISTअभिनेत्री आयेशा टाकिया झाली आई!
‘वॉन्टेड’ चित्रपटातली सलमान खानची हिरोईन आणि अबु आझमींची सून अभिनेत्री आयेशा टाकिया आई झालीय. आयेशा टाकियाला मुलगा झालाय.
Dec 10, 2013, 12:02 PM ISTप्रियकराच्या मदतीने आईनेच केली मुलीची हत्या
केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या चार वर्षांच्या लहानग्या मुलीची हत्या केली. आईनेच आपल्या पोटच्या पोरीचा गळा दाबून खून केला.
Nov 2, 2013, 06:25 PM ISTसचिनच्या आईसाठी वानखेडेवर विशेष रॅम्प!
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्टसाठी वानखेडेवर जोरदार तयारी सुरु आहे. सचिनची आई त्याची अखेरची टेस्ट पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित असणार आहे.
Oct 22, 2013, 11:55 AM ISTमुंबई गँगरेप : `ती`च्या आईचा कोर्टासमोर आकांत!
‘माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच माझ्या मुलीचा फोन आला आणि आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं’ असं तरुणीच्या आईनं यावेळी सांगितलंय.
Oct 16, 2013, 08:24 PM ISTसचिनची `फेअरवेल` मॅच वानखेडेवरच...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची 200 वी टेस्ट मुंबईत खेळवण्यावर बीसीसीआयने शिक्कामोर्तब केलं... आणि सचिनची आई रजनी तेंडुलकरचं वानखेडेवर मुलाला खेळताना पाहण्याचं स्वप्न साकार झालं...
Oct 15, 2013, 01:24 PM ISTसचिन म्हणतो, `आई तुझ्याचसाठी...`
१४ नोव्हेंबरला सचिन तेंडुलकर आपल्या टेस्ट क्रिकेटमधील शेवटची मॅच खेळणार आहे. आपल्या घरच्या मैदानावर अर्थातच वानखेडे स्टेडियमवर सचिन क्रिकेटला अलविदा करणार आहे.
Oct 12, 2013, 07:50 PM IST