डोंबिवलीत मुलीला फेकणाऱ्या आईवर गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 09:37 AM ISTसात नातवंडांची आजी पुन्हा देतेय चार मुलांना जन्म!
१३ मुलांची आई असलेली एक ६५ वर्षीय महिला पुन्हा एकदा चार मुलांना जन्म देणार आहे... वाचून चक्रावलात ना... पण, हे खरं आहे.
Apr 13, 2015, 03:58 PM ISTकचरा कुंडीत फेकल्यानंतर 11 वर्षांनी ठोकला मुलींवर दावा
मुंबईत 'दो फूल आणि दो माली' असा धक्कादायक प्रकार पुढं आलाय. 11 वर्षांच्या दोघा मुलींवर हक्क सांगण्यासाठी दोन-दोन महिला पुढं आल्यात. या मुली नेमक्या कुणाच्या यावरून या दोघा महिलांमध्ये वाद सुरू झालाय.
Apr 8, 2015, 02:11 PM ISTहट्ट केला म्हणून आईनंच चिमुरडीचा दाबला गळा
रागाच्या भरात पोटच्या पोरीचा गळा घोटला गेल्याची घटना पुण्यात घडलीय. मुस्कान सुभाष चौहान असं मृत्यूमुखी पडलेल्या या दुदैवी चिमुकलीचं नाव आहे... या हत्येप्रकरणी मुस्कानच्या आईला पोलिसांनी अटक केलीय.
Apr 8, 2015, 01:45 PM ISTआई... जन्म देणारी की पालनपोषण करणारी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 05:43 PM ISTहुंडाबळी : लातूरमध्ये आईची विवाहीत मुलीसह आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 09:28 PM ISTलग्नानंतर आईबाबा नकोसे?
फादर्स डे, मदर्स डे गाजावाजा करून साजरा करणारी आजची पिढी मात्र लग्नानंतर आई-बाबांसोबत राहण्यास फारशी उत्सुक नसल्याचं एका सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.
Mar 30, 2015, 10:20 PM ISTआईचं दूध पिणारी मुले अधिक बुद्धीमान!
आईचं दूध पिणारी मुले अधिक बुद्धीमान असतात, असा अभ्यास ब्राझीलमध्ये झाला आहे. समाजाच्या सर्व स्तरातील ३५०० मुलांचा अभ्यास करण्यात आला असून, त्याचा हा निष्कर्ष आहे. हे निष्कर्ष अद्याप निर्णायक नाहीत, पण सध्या मुलांना किमान सहा महिने स्वत:चे दूध पाजा असा सल्ला डॉक्टर देतात, त्याच्याशी हा निष्कर्ष निगडित आहे.
Mar 19, 2015, 09:19 PM ISTएका ट्विटनं घडवली आई आणि तीन मुलांची भेट!
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या एका कोपऱ्यात घाबरलेल्या गोंधळलेल्या अवस्थेत बसलेल्या तीन मुलांचा एक फोटो सोशल वेबसाईट ट्विटरवरून एकानं शेअर केला... आणि याच ट्विटमुळे अद्भूत असा प्रसंग घडला. हाच ट्विट दिल्ली पोलिसांच्या एका चौकस अधिकाऱ्यानं आणि बाल कल्याण संस्थेनं आपल्या आईपासून दूर झालेल्या तीन मुलांना केवळ तीन तासांत आपल्या घरी पोहचवलं.
Mar 19, 2015, 10:21 AM IST'...तर गंगा माताही मोदींच्या मातेच्या अस्थी विसर्जनाला नकार देईल'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधताना काँग्रेसच्या एका नेत्याची पातळी घसरलेली दिसली.
Mar 18, 2015, 11:41 AM ISTमुख्यमंत्री फडणवीसांच्या मातोश्रींशी मनमोकळ्या गप्पा
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मातोश्रींशी मनमोकळ्या गप्पा
Mar 12, 2015, 12:54 PM ISTयंदा प्रियांकाला आई बनायचंय!
बॉलिवूडची देशी गर्ल प्रियांका चोप्रा हिला ती लग्न कधी करणार याबद्दल अजून काही शाश्वती नाही... मात्र, प्रियांकाला यंदाच्या वर्षात आई बनायचंय...
Feb 4, 2015, 08:15 AM ISTहॉलीवूड स्टाइलने आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू
पालघर शहरातील अल्याळी येथे कर्जाला कंटाळून मुलगा आणि आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये आईचा घटनास्थळी मृत्यू झाला असून मुलावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Jan 28, 2015, 03:48 PM ISTएका मुलीनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या आईला २५ हजारांचं गिफ्ट!
बातमी सावित्रीच्या लेकींसाठी…! पिंपरी चिंचवड महापालिकेनं मुलींसाठी खास योजना जाहीर केलीय. एका मुलीनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या आईच्या नावे महापालिका २५ हजारांची ठेव ठेवणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.
Jan 23, 2015, 08:34 PM IST