mother

प्रेमात अडथळा; आईच्या प्रियकराकडून चिमुरड्याला बेदम मारहाण

एका पाच वर्षांच्या चिमुकल्याला त्याच्या आईच्या प्रियकरानं अमानुष मारहाण केल्याची घटना मुंबईतल्या विक्रोळीत घडलीय. एव्हढच नव्हे या मुलाच्या अंगावर त्यानं चटकेही दिले.

Jul 16, 2015, 04:24 PM IST

६० वर्षांची आज्जी... १० महिन्यात पाचव्यांदा गर्भवती!

६० वर्षांची एक बाई १० महिन्यात तब्बल पाच वेळा गर्भवती राहते... दुसरी चार महिन्यांत तीसऱ्यांदा... हा प्रकार सध्या घडताना दिसतोय तो उत्तरप्रदेशात... 'जननी सुरक्षा योजने'तून पैसे उकळण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू असल्याचं स्पष्ट झालंय. 

Jul 3, 2015, 08:59 PM IST

आईनंच ४ वर्षांच्या मुलीचा डोक्याचा भाग कापून खाल्ला...

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात एक अशी घटना घडली आहे जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका मनोरूग्ण आईनं स्वत:च्याच चार वर्षीय मुलीच्या डोक्याचा भाग कापून खाल्ला... पण, नातेवाईकांच्या आणि गावकऱ्यांच्या सावधानतेमुळे या मुलीचे प्राण वाचलेत. या आईला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Jun 27, 2015, 09:07 AM IST

विश्वनाथन आनंदला मातृशोक

माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदची आई सुशीला विश्वनाथन यांचं निधन झालं. सुशीला विश्वनाथन या 79 वर्षांच्या होत्या, झोपेत असतांनाच त्यांचं निधन झालं. 

May 27, 2015, 08:05 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये मायलेकींना भर रस्त्यात जाळले

पिंपरी-चिंचवडच्या वाकड येथे वडापावची गाडी चालवणाऱ्या मायलेकींना दोन अज्ञात व्यक्तींनी अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना काल रात्री साडे दहा वाजता घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झालीय. 

May 22, 2015, 05:31 PM IST

व्हिडिओ : नवजात बालकाचा हात उकळत्या तेलात टाकला!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी मतदारसंघातली म्हणजेच रायबरेलीतली एक धक्कादायक घटना... अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मानगुटीवर कसं बसलंय... याचं वास्तव या घटनेतून ढळढळीतपणे समोर येतंय. 

May 20, 2015, 02:19 PM IST

आई तुरुंगात, चार महिन्यांच्या चिमुकलीनं सोडला दूधाविना जीव!

आई तुरुंगात, चार महिन्यांच्या चिमुकलीनं सोडला दूधाविना जीव!

May 12, 2015, 12:26 PM IST

रजनीकांत झाले आजोबा, मुलगी सौंदर्यानं दिला मुलाला जन्म

निर्माती सौंदर्या रजनीकांतनं आई झालीय. सुपरस्टार रजनीकांतची मुलगी सौंदर्यानं एका खाजगी हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला.

May 7, 2015, 03:21 PM IST

चालत्या बसमध्ये अतिप्रसंग, आई-मुलीची बसमधून उडी

 धक्कादायक बातमी. पंजाबमध्ये चालत्या खासगी बसमध्ये अतिप्रसंग कऱण्याचा प्रयत्न झाला. ही बस मुख्यमंत्री बादल यांच्या ट्रव्हल्सची आहे. अतिप्रसंगामुळे मुलगी आणि आईने बसमधून उड्या मारल्या. यात मुलीचा मृत्यू झाला.

Apr 30, 2015, 01:37 PM IST

व्हिडिओ : मुलीला मोबाईल बंदी, आईने झोडपले शाळेच्या डायरेक्टरला

आपल्या मुलीला शाळेत मोबाईल फोन घेऊन जाण्यास विरोध केल्यामुळे संतापलेल्या आईने चक्क शाळेच्या डायरेक्टर असलेल्या महिलेच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना जालंदरमध्ये घडली आहे. 

Apr 24, 2015, 12:10 PM IST