एका हताश आईची कहाणी, आईने अडीच वर्षाची मुलगी तस्कराला सोपवली
सीरियात ईसीसीने धुमाकूळ घातला आहे, दहशतवाद्यांच्या कचाट्यात सापडण्यापेक्षा देश सोडलेला बरा, यासाठी युरोपकडे पळ काढणाऱ्या नागरिकांना तस्करांवर विश्वास करावा लागतोय.
Oct 15, 2015, 11:37 AM ISTजीवाची पर्वा न करता तान्हुल्याला वाचविण्यासाठी आईने मारली विहिर उडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 09:13 PM ISTमोदी, माँ आणि सिनेमा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2015, 09:00 PM IST'मोदींच्या आईनं दुसऱ्यांच्या घरी कधीच भांडी घासली नाहीत'
अमेरिकेच्या सॅन जोसे इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी कुटुंबाला आपल्या निशाण्यावर घेतल्यानं काँग्रेसनं सोमवारी याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मोदी हे एक आत्ममग्न व्यक्ती आहेत, जे कधीही इतरांबद्दल विचार करत नाहीत, असं काँग्रेसनं म्हटलंय.
Sep 29, 2015, 09:04 AM ISTआईनं मुलाला धडा शिकवण्यासाठी घेतली 'ट्विटर'ची मदत!
सोशल मीडियावर सध्या एक पत्र चांगलंच वायरल होताना दिसतंय. ऑस्ट्रेलियाच्या एका महिलेनं आपल्या मुलासाठी लिहिलेलं पत्र फेसबुकवर चांगलंच गाजतंय.
Sep 19, 2015, 09:56 PM ISTमुलीचा आरोप आईच करायची लैंगिक शोषण
सगळ्या देशाचे लक्ष शीना बोरा हत्याकांडाकडे असताना एका आईचे कारनामे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. दिल्लीत अशीच एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. राजधानी दिल्लीत बड्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीने आपल्या आईवर गंभीर आरोप केलाय. आईच आपले लैंगिक शोषण करीत होती, असे या कॉलेज विद्यार्थीनीने म्हटलेय.
Aug 28, 2015, 09:47 PM ISTआई आणि दोन मुलांचा निघृण खून
बेळगाव शहरातील कुवेंपु नगरात एकाच कुटुंबातील तिघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहत्या घरात आई, मुलगा आणि मुलगीचा खून करण्यात आला आहे.
Aug 16, 2015, 03:53 PM ISTप्रेमाला विरोध केल्याने १६ वर्षांच्या मुलीने केला आईचा खून
१६ वर्षांच्या मुलीने जन्मादात्रीचाच खून केला. तिच्या आईने प्रेमाला विरोध केल्याने तिची हत्या मुलीने केली.
Aug 8, 2015, 02:38 PM ISTडोंबिवलीत आईने व्यसनाधीन मुलाला ठार केले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2015, 12:49 PM ISTआईने मुलाचा वायरने गळा आवळून केला खून
पुण्यात एका आईने क्रिकेट बॅट मारुन मुलाचा जीव घेतला ही घटना ताज़ी असतानाच डोंबिवली देखील एका आईने व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाचा वायरने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Aug 8, 2015, 10:54 AM ISTपुणे : आईने डोक्यात बॅट घातल्याने मुलाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2015, 09:10 PM ISTआईने बॅटने मारल्याने मुलाचा मृत्यू
आईने आपल्या १३ वर्षाच्या मुलाला बॅटने मारल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. आई राखी बालपांडे हिने आपला १३ वर्षाचा मुलगा चैतन्य बालपांडे याला बॅटने मारल्याने त्याचा मृत्यू झाला.
Aug 6, 2015, 07:38 PM ISTभर पावसात वयोवृद्ध आईला गाडीतून फेकून देऊन 'तो' पळून गेला...
आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत घडल्याचं समोर येतंय...
Aug 4, 2015, 11:40 AM ISTमृत चिमुरड्याला बॅगेत कोंबून शॉपिंगला निघाली आई
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. एका आईनंच आपल्या चिमुरड्याची हत्या करून त्याला बॅगेत भरलं... आणि शॉपिंगला निघून गेली.
Aug 1, 2015, 01:42 PM ISTदोन वर्षांच्या मुलाला वॉशिंग मशीनमध्ये बंद केलं
स्कॉटलंडच्या रेनफ्रिशर भागात एका महिलेनं आपल्याच दोन वर्षांच्या मुलाला वॉशिंग मशिनमध्ये बंद केलं. त्याचा फोटो काढून तिनं हा फोटो फेसबुकवर शेअर केला.
Jul 24, 2015, 01:31 PM IST