आईने दहशतवाद्याला दिला मरण्या आधी खाऊन घेण्याचा सल्ला

पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला करण्याापूर्वी एका दहशतवाद्याने पाकिस्तानात आपल्या घरी फोन केला होता. शुक्रवार रात्रीपासून भारतीय सुरक्षा दलाचे अधिकारी पाकिस्तानात केले जाणारे आणि तिथून येणारे फोन कॉल तपासत होते. त्यावेळी पठाणकोटमध्ये हल्ला चढवलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाने घरी फोन केल्याचे आढळल्याचे भारतीय सुरक्षा रक्षकांना आढळल्याची माहिती आहे. 

Updated: Jan 3, 2016, 12:13 AM IST
आईने दहशतवाद्याला दिला मरण्या आधी खाऊन घेण्याचा सल्ला title=

नवी दिल्ली : पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला करण्याापूर्वी एका दहशतवाद्याने पाकिस्तानात आपल्या घरी फोन केला होता. शुक्रवार रात्रीपासून भारतीय सुरक्षा दलाचे अधिकारी पाकिस्तानात केले जाणारे आणि तिथून येणारे फोन कॉल तपासत होते. त्यावेळी पठाणकोटमध्ये हल्ला चढवलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाने घरी फोन केल्याचे आढळल्याचे भारतीय सुरक्षा रक्षकांना आढळल्याची माहिती आहे. 

दहशतवाद्याने घरी फोन केल्यावर त्याच्या आईने मरण्यापूर्वी खाऊन घे असे सांगितले. ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून ३ भारतीय जवान शहीद झाले.