अभिनेत्री सनी लियोनी अखेर आई झाली

काही दिवसांपूर्वी सनीनं मीडियासमोर आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

Updated: Jul 21, 2017, 05:05 PM IST
अभिनेत्री सनी लियोनी अखेर आई झाली title=

मुंबई : अभिनेत्री सनी लियोनीनं लातूरच्या एका मुलीला दत्तक घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी सनीनं मीडियासमोर आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

सनी आणि तिचा पती डेनियल वेबरनं मुलगी दत्तक घेतली आहे. २१ महिन्यांच्या मुलीचं नाव निशा कौर वेबर असं ठेवण्यात आलं आहे. 

सनी लियोनीने अनेक हिंदी चित्रपटात भूमिका साकारली आहे. सनी लियोनी यापूर्वी पॉर्नस्टार म्हणून ओळखली जात होती.