भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या शहरात होतो हे तर तुम्हाला माहितीच आहे
पण देशात सर्वात कमी पाऊस कुठे पडतो, हे तुम्हाला माहितीये का?
भारतात सर्वात कमी पाऊस लेह येथे होतो.
लेहमध्ये फक्त 9.20 सेमी इतकाच पाऊस वर्षी होतो
या यादीत राजस्थानच्या जैसलमेरचे नावदेखील आहे.
लेहमध्ये कमी पाऊस पडण्याची अनेक कारणे आहेत. लेह समुद्रसपाटीपासून 11,500 फुट उंचीवर आहे
येथे नोव्हेंबर ते मार्च दरम्यान शून्य तापमानाची नोंद होते. बर्फवृष्टीमुळं लेहचा संपूर्ण जगाशी संपर्कदेखील तुटतो
असे हवामान असल्यामुळं लेहमध्ये कमी पाऊस होतो.