monsoon

सतर्क व्हा! 17 ते 19 जुलै दरम्यान मुंबईला पुराचा धोका? शहरात कोसळधार

Weather At My Location: मुंबईसह राज्यात आता समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळं नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. धरणक्षेत्रातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 

 

Jul 12, 2024, 10:57 AM IST

Maharashtra Weather News : तो दुप्पट ताकदीनं परतलाय! मुंबईत मुसळधार; कोकणासह विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उसंत घेतलेल्या पावसानं आता पुन्हा एकदा जोर धरला असून, हा पाऊस कोकणाला झोडपून काढताना दिसत आहे. 

 

Jul 12, 2024, 07:01 AM IST

मुंबई लोकल पावसात दिसतेय लय भारी! पहा AI फोटो

Mumbai Local Train AI Photo: मुंबई लोकलला मुंबईकरांची लाईफलाइन म्हटलं जातं. पावसात ही मुंबई लोकल कशी दिसते याचे फोटो AI ने दिले आहेत.मुंबई लोकलचा विस्तान 390 किमीपर्यंत आहे. उपनगरीय रेल्वेच्या साधारण 2 हजार 342 फेऱ्या चालतात. ज्यात दिवसाला साधारण साडे सात लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबई लोकल ही आशियातील सर्वात आधी बनलेली लोकल आहे. ब्रिटिशांनी याचे बांधकाम केले असून ठाणे ते बोरी बंदर अशी पहिली ट्रेन चालली. लाखो प्रवाशांना सोबत घेऊन जाणारी मुंबई लोकल सव्वा तास विश्रांती घेते. शेवटची लोकल कर्जतला 2.45 मिनिटांनी पोहोचते तर चर्चगेटवरुन सकाळी पहिली लोकल 4 वाजून 15 मिनिटांनी सुटते. मुंबई लोकल पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या 4 भागांमध्ये विभागली आहे.

Jul 11, 2024, 02:57 PM IST

Maharashtra Weather News : सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊसधारा; राज्याच्या 'या' भागात पाऊस पुन्हा देणार दणका

Maharashtra Weather News : मागील दोन दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता पावसानं पुन्हा एकदा सक्रिय होत महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली आहे. 

 

Jul 11, 2024, 06:44 AM IST

PHOTO: लाल चिखल आणि हिरवगार शेत... कोकणातील सर्वात सुंदर दृष्य

Konkan Tourism : कोकण म्हणजे स्वर्ग... कोणत्याही ऋतुमध्ये कोकण सुंदर दिसतो. पावसाळा सुरु झाला की कोणकणाचं निसर्ग सौंदर्य आणखीच बहरतं. पावासळ्यात होणाऱ्या  पारंपारिक शेतीमुळे कोकणच्या निसर्गसौंदर्याला चार चाँंद लागतात.    

Jul 10, 2024, 11:04 PM IST

Maharashtra Weather News : मुंबईत पावसाचा फुसका बार; कोकणासह घाटमाथ्यावर मात्र मुसळधार, पाहा हवामान वृत्त

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये घरी थांबायचं की कामासाठी घराबाहेर पडायचं? मुलांना शाळे पाठवायचं की आजही सुट्टी? सगळं काही पावसावर.... जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त 

 

Jul 10, 2024, 06:45 AM IST
Nashik tourist spots closed for tourist in monsoon PT2M1S

नाशिकमधील 35 पर्यटनावर प्रतिबंधात्मक आदेश

Nashik tourist spots closed for tourist in monsoon

Jul 9, 2024, 04:30 PM IST

पावसाळ्यात मनी प्लांटची काळजी कशी घ्यायची?

Money Plant Care Tips: पावसाळ्यात मनी प्लांटची काळजी कशी घ्यायची? मनी प्लांट हा सहसा सगळ्या घरांमध्ये आढळतो.परंतु काहीवेळा त्याची योग्यरित्या काळजी न घेतल्याने त्याची वाढ थांबते. त्याचप्रकारे पावसाळ्यात पाने पिवळी पडतात किंवा कुजतात. अशा वेळी मनी प्लांट व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि आर्द्रतेची चांगली वाढ होण्यासाठी या टिप्स करा फॉलो.

 

 

Jul 9, 2024, 04:13 PM IST

Monsoon : मार्लेश्वर धबधब्यानं धारण केलं रौद्र रुप, भाविकांना प्रवेशबंदी; गगनबावड्यात निसर्गाला बहर, इथं जाता येतंय का?

Monsoon News : मागील दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अनेकांचीच त्रेधातिरपीट उडवली. तर, काही ठिकाणी जलप्रवाह दुप्पट वेगानं वाहू लागले. 

 

Jul 9, 2024, 09:12 AM IST
monsoon alert Konkan Alibag Pen Traffic Jam For Huge Tree Falls On Road PT47S

Alibag News | अलिबाग - पेण मार्गावरील वाहतूक ठप्प

monsoon alert Konkan Alibag Pen Traffic Jam For Huge Tree Falls On Road

Jul 9, 2024, 08:25 AM IST

Maharshtra Weather News : सावध व्हा! विश्रांती घेतलेला पाऊस दुप्पट ताकदीनं परतणार; मुंबई- पुण्याला रेड तर, कोकणात ऑरेंज अलर्ट

गरज असेल तरच घराबाहेर पडा.... घाटमाथ्यावर समोरचा माणूसही दिसणार नाही इतकं धुकं, तर डोंगरकड्यांवरून ओसंडून वाहणार धबधबे.... प्रत्येक पाऊल सावधगिरीनं टाका...

 

Jul 9, 2024, 06:50 AM IST

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर; प्रशासनाचा मोठा निर्णय

नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. नवी मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Jul 8, 2024, 10:15 PM IST

रायगड किल्ल्याला पोलिसांचा वेढा, 24 तास खडा पहारा; रोप वे आणि पायरी मार्ग बंद

रागयड जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. अशा स्थितीत रायगडावर जाणे धोकादायक आहे. यामुळे रायगड किल्लयाभोवती पोलिसांची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

Jul 8, 2024, 08:26 PM IST

Big Breaking : मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी; पुढचे चार दिवस...

पुढचे चार दिवस मुंबईसाठी हाय रिस्क असणार आहेत. हवामान खात्याने मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. 

Jul 8, 2024, 07:23 PM IST