monkeypox symptoms

Monkeypox संदर्भात WHO चा मोठा निर्णय; संपूर्ण जगाला उद्देशून सांगितलं...

Monkeypox : कोरोनाच्या (Corona) विळख्यातून जगाची सुटका होत नाही, तोच आणखी एका आजारानं नाकी नऊ आणले. या आजाराचाही प्रादुर्भाव संपूर्ण जगाला संकटाच्या गर्त छायेत लोटून गेला. 

Nov 29, 2022, 12:19 PM IST

Monkeypox: देशात कोरोनानंतर वाढतोय मंकीपॉक्स; 'या' ठिकाणी रूग्णसंख्येत वाढ

पुन्हा एकदा नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन कऱण्यात आलं आहे.

Sep 30, 2022, 06:25 AM IST

Monkeypox: काळजी घ्या! कोरोनानंतर 'या' व्हायरसचा धुमाकूळ, दिल्लीत आणखी एक रुग्ण सापडला

Monkeypox Update: जगभरात मंकीपॉक्सचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. भारतात आता मंकीपॉक्सचा शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Sep 16, 2022, 01:32 PM IST

मंकीपॉक्सची आणखीन दोन लक्षणं आली समोर, पाहा काय सांगतोय अहवाल

178 देशांमध्ये मंकीपॉक्सचं थैमान, या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Jul 29, 2022, 08:48 PM IST

लहान मुलांना Monkeypox चा किती धोका? यावर लस आहे का? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

तोच नव्यानं आणखी एक धोका संपूर्ण जगभर पसरताना दिसत आहे

Jul 26, 2022, 07:35 AM IST

सावधान ! मंकीपॉक्सचा धोका वाढला, WHOनं घोषित केली जागतिक आणीबाणी

भारतातही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले, आरोग्ययंत्रणा अलर्ट

Jul 25, 2022, 09:46 PM IST

मंकीपॉक्सचा धोका वाढला, 'या' राज्यात सापडला आणखी एक रुग्ण

भारतात मंकीपॉक्सच्या रुग्णांचा आकडा वाढला 

 

Jul 22, 2022, 03:52 PM IST

भारतात मंकीपॉक्सचा धोका? दुसरा संशयित रुग्ण आढळला

धक्कादायक! भारतात आढळला मंकीपॉक्सचा आणखी एक संशयित रुग्ण

 

Jul 19, 2022, 03:18 PM IST

Monkeypox ने वाढवलं जगाचं टेन्शन, या देशात 450 रुग्णांची नोंद

Monkeypox Virus मुळे जगात अलर्ट, पुरुष की महिला कोणाला संक्रमणाचा सर्वाधिक धोका? 

 

Jun 14, 2022, 10:59 AM IST

Alert: भारतात मंकीपॉक्सचा शिरकाव? 5 वर्षांच्या मुलीमध्ये आढळली लक्षणं

मंकीपॉक्स म्हणजे काय? वाचा या आजाराची काय आहेत लक्षणं, कशी घ्याल काळजी

Jun 4, 2022, 04:32 PM IST

Monkeypox चा धोका वाढला! या ठिकाणी रूग्णांसाठी 21 दिवस क्वारंटाईन अनिवार्य

Monkeypox चे रुग्ण जगातील 12 देशांमध्ये आढळले असून चिंता वाढली आहे

May 23, 2022, 09:48 PM IST

चिकनपॉक्स आणि या आजारात नेमका काय फरक? कसा ओळखायचा पाहा

मंकीपॉक्सचा जगात धुमाकूळ मुंबई महापालिकाही सतर्क, Monkeypox आणि चिकनपॉक्समध्ये नक्की काय फरक? पाहा 

May 23, 2022, 03:13 PM IST

लैंगिक संबंधांमुळे पसरतोय Monkeypox? आरोग्य तज्ज्ञांचा सूचक इशारा

हा संसर्ग पसरण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये.

May 20, 2022, 06:51 AM IST